पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुळपति- कुळपुरुष, कुलांतील कूट – पश्चात् निंदा. [ मुख्य. कूर्पर- कोंपर.. - - कृतांत - यम. - - कृतांतभगिनी - यमुना नदी. कृत्या-पिशाची. कृशान-अग्नि. कृशोदरी-सिंहकटी स्त्री. कृष्णा- द्रौपदी, यमुना. -- कें- काय. केउतीं-कशीं. केउती- कोणती. - केउतें- कशाचें. - केका – मयूरशब्द. - केकी- मयूर. - केंडणे-तुच्छ मानणे. केली - क्रीडा. केविलवाणें- दीनवाणें. - केसर-कमलतंतु, केशर. केसरी- सिंह. - के-केव्हां. कैटभारी-कैटभासुरहंता विष्णु. कैवल्प - मोक्ष. - कैवल्पदानी - मोक्षदाता. - कोड-कौतुक, हौस. कोडी-काटी. कोर्डे - कौतुकानें. कोढी-कोटी. कोंदाटलें-दाटलें, भरलें. - कोंम, कोंब-अंकुर, मोड. ९ कोयाळ-कोकिळ. कोष्ठ - उदर, पोट. — कौपीन-लंगोटी. कौशिक- विश्वामित्र. कौलिक-मांत्रिक. क्रोष्टा-कोल्हा. - ख- आकाश. - खग-पक्षी. खगगमन - गरुडवाहन विष्णु. खगेंद्र - गरुड. खचरी-राक्षसी. - खडतर- उग्र. खडतरला- आदळला, खोंचला. खंडज्ञान- अल्पज्ञान. - खत- पत्र. खंती - खेद. - ख. - खद्योत-काजवा. खंबाइत - उंचवस्त्र. - खर- तीक्ष्ण, गाढव. - खाजुगें–खाद्य, खाऊ. - खाजें- खाद्य. खाडाणे - लाथाळगाईस. खांडावया-तोडावया. खांडियाची शस्त्राची. खिजावेणे-कोपविणे. - खुर्द - लहान, अल्प. खेव — खेवो-आलिंगन. ग. - गगन - आकाश. - ·