पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उफळतां-उडतां. उफाळले- उद्भवलें. उबग-कंटाळा. उबगणे - उपेक्षणें, त्रासणें, -- उबगलें-कंटाळले. उभय- दोन्ही. उभविती - उभारिती. - उमारी- उचली. -- उभारून- उचलून. - उभासे - दिसे. उभेठाती-उभेराहती. - - उमगून - शोधून. उमस-दम, विसांवा. उमाणे-मोजलें, मोजवे. उमाळा-उद्भव. उमाळे- उकळ्या- - उरके-संपे. उरकोन करून. उरग-सर्प. उरण- मेंढा. - उरी - अवशिष्ट, बाकी. - उरोज-स्तन. उलूक-घुबड. उल्हाटी- उलटी. उसंत-विश्रांति. ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी. ऊर्मी- उकळी, गर्व. - ॠ. "ऋतुदान - रति. ए. एकसरें- एकदम. एणांक- चंद्र. एणी-हरिणी. एन-पातक. ऐना - आरसा. - - ओ. ओक - घर, स्थान. - ओखटा-वाईट. ओगरणें- वाढणे. ओगरू - वाढणार 1- -- ओढवणें-पुढें कर ओपणें-देणें. ओसंग-मांडी. ओसंडोन—सांडून. क. कच- केश. कंचुक-कवच, झगा. कट-गजगंड. कटक - सैन्य. - कटकटा- हायहाय. कटायी- कढई. कटाक्ष-दृष्टिपात. कंठी-घालवी. कठोर-कठिण. कडगे - वांकी भूषणे. कडवा - वी वें- क्रूर. - कडसणी- विचार. कडां-शेवटास, एकीकडे. कढेंत-कढईत.