पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आशय - मनोरथ, अभिप्राय. - आशा-दिशा. आंसावली- आहव-युद्ध. आहाळणें-पोळणे. आहाळलीं- पोळलीं. आहे- ज्वाळा. -- आव्हा-नाम. आव्हाटें-पसारा. आव्हेरिजें- टाकिजें. आळ-लळा, हट्ट. इ. - - - इंदिरा - लक्ष्मी. इंदिरावेषें- लक्ष्मीवेषानें. —— इंदीवर - कमळ. - इंद्रियग्राम–इंद्रिय समुदाय. इभी-इत्तीण. - इषु-बाण. इसाळ- ब्रह्मराक्षस. इसाळु - ब्रह्मराक्षस. इक्षु-ऊंस. ईशान-शंकर. उ. उगला-उगाच. (उगवून-उलगडून. उगाणा-उलगडा. उचवळणें- भरून सांडणे. - उजू-सरळ, सरळपणे. उटज- पर्णकुटी. - उठाउठी-सत्वर. ५ उठाणे-उत्थान. उणीव-न्यूनत्व, - उता टला- उकलिला. उवटली-भरली. उत्तरापति—अभिमन्यु. - उत्तराशेला उत्तर दिशेला. उत्तरीप - शेला, अंगवस्त्र. - उत्तीर्ण - ऋणमुक्त. - - उदग्र - उंच, ज्याचें अग्र वर आहे. उदरंभर-पोटभरणारे. उदश्रु - रडणारे. उदेणें- उदय पावणे, उद्भवणें. - उद्देशें- हेतूनें, कारणें. उद्भट-मोठा. उद्यान-बाग. उद्विग्न-उतावीळ. उन्मेख-ज्ञान. उन्मेषसुलोचना–हे ज्ञानचक्षुषा उपकरणजात-साहित्य. उपरति-वैराग्य. उपरम-शांति. उपरमे-सुख पावे. उपराग-ग्रहण. उपरि - मस्तकावर उपवन-बाग. उपस्थ-विषयेंद्रिय. - उपाधि - कारण, संग, अडचण. उपानद्द-चर्मी जोडा, पैजार. उपाव-उपाय. उपास्ति - उपासना. -