पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ देव ६ भक्तीचेंमेळवणभावाचे निवळें ॥ देखोनीयांवोळे अधिकाधिक ॥ ४ ॥ जियेचेंदुभतेनित्पनवेंवढे ॥ पंढरीपहुडेपूर्वपुण्ये॑ ॥ ५ ॥ भाग्यवंतनामातेंक्षीरलाधला ॥ प्रेमेंवोसंडलागर्जेनामें ॥ ६ ॥ ( २० ) माझें मजकळेमाझेंमजकळे ॥ माझेंमजकळेप्रेमसुख ॥ १ ॥ नकरींतुझें ध्याननलगेब्रह्मज्ञान || माझीआहेखूणवेगळीच ॥ २ ॥ नकरींतुझोस्तुतीनवाखाणींकीर्ती ॥ धरिलीतेयुक्तीवेगळीच ॥ ३ ॥ नकरींकापाले शइंद्रियांनिरोधु ॥ मजआहेबोधुवेगळाची ॥ ४ ॥ नामाह्मणेनामगाईन निर्विकल्प || येसीआपेंआपगिवसीत ॥ ५ ॥ ( २१ ) ॥ चंद्रभागेतटींऐकियेलीगोष्टी | वाल्मीकेशतकोटीग्रंथकेला ॥ १ ॥ येऊनीयांनामाविठ्ठलासीह्मणे || केलेरामायणवाल्मीकानें ॥ २ ॥ ॥ तेणेंमाझ्याचित्ताबहुझाले क्लेश || व्यर्थम्यांआयुष्यगमाविलें ॥ ३ ॥ जरीतुझादासअसेनमीदेवा ॥ तरीसिद्धीन्यावापणमाझा ॥ ४ ॥ करीनमीतुझेशतकोटीअभंग ॥ बोलेपांडुरंगऐकेनाम्या ॥ ५ ॥ तयेकाळीं होती आयुष्याची वृद्धी ॥ आतांचीअवधिथोडीआहे ॥ ६ ॥ नामाह्मणेजरीनहोतीसंपूर्ण ॥ जिव्हाउतरून ठेवीनमी ॥ ७॥ ( २२ ) भीमातीरींसांगेसारजेसीहरी || वैसजिव्हेवरीनामियाच्या ॥ १ ॥ लडीवाळमाझेनामावाळतान्हें || मजवीणआहे कोणत्यासी ॥ २ ॥ मजवरीत्या चेंफार आहेरीण || एवढा उत्तीर्ण होईनमी ॥ ३ ॥ नामाह्मणेआंगेबांधोनियांवया || वैसेल्याहावयापांडुरंग ॥ ४ ॥ ( २३ ) ॥ ॥ ॥ गोणाईराजाई दोघीसासूसुना ॥ दामानामाजाणाबापलेक ॥ १ ॥ नाराह्मादागोंदा विटा चौघेपुत्र || जन्मलेपवित्रत्याचेवंशीं ॥ २ ॥ लाडाईगोडाईं ये साई साकराई || चौघीसुनापाहींनामयाच्या ॥ ३ ॥ निंबाई तेल कीनाऊबाईबहिणी || वेडीपिशीजनीदासीत्याची ॥ ४ ॥ इतुक्याहीजणोंअभंगआरंभिले || देवेंपूर्णकेलेनामाह्मणे ॥ ५ ॥ ( २४ ) धन्य तोच जगींजाणाराजयोगी ॥ जेणेंपांडुरंगधरिलाभावः ॥ १ ॥