पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ अनायवाणी- अनायासारखा, दीन- | अंबु - पाणी. अनार्या–हे दुष्टा. अनिर्देश्य - अमुक ह्मणून सांगतां येत नाहीं तें. [वाणी. - अनुकंप्य - दया करण्यास योग्य. - अनुज-कनिष्ठबंधु. अनुजनि-भ्राता. अनुताप - पश्चात्ताप - - अनुद्वेग - उद्वेगाभाव. अनुपम्य - ज्यास उपमा नाहीं तें. - अनुभवी - अनुभव घेणारा. अनुराग-प्रीति. अनुवादावें- सांगावें. अनुवादे- बोले. अनुसूपासुत–दत्तात्रेय. अन्यतम-बहुतांतून एक. - अन्वय-संबंध. - अन्वित - युक्त. - अपत्रपा- लज्जा. - अपरूप–अपूर्व, अदृष्टपूर्व. - अपरोक्ष- समक्ष, प्रत्यक्ष. अपर्णा- पार्वती. - अपर्णापति- सदाशिव, - अंबर - आकाश, वस्त्र. -- अंबुज - कमळ. - अब्ज- कमळ. अबाधित - विनहरकत. - अंबिका माता. - - अब्जिनी कमलिनी. अब्द- वर्ष, मेघ. - अभद्र - अशुभ. अभिनव-अभिनव, नवीन. अंभोज - कमल. - अंभोद - मेघ. अभ्र-मेघ. अभ्रमु-हत्तीण. अमर-देव. अमरतरु- कल्पवृक्ष. - अमूप- पुष्कळ. अमृतकर-चंद्र. अमोघ- सफल. अय- लोखंड, अरुण-रक्तवर्ण. अरुवारीं- आस्तरणीं. अरुष-आर्ष. - अपसद दुष्ट. अलक्ष-क्ष्य-अवर्क्स.. अपांपति- समुद्र. अलाबु- भोंपळा. -- अप्सरा - देवांगना. -- अलि-भ्रमर, पंक्ति, अप्रमेय - जे जाणापास कठिण तें. अलिक - कपाळ. - – अलिनी भ्रमरी. अर्क- सूर्य. - अर्की – रुईचें झाड. अर्धमात्रा- मकारात्मक. अलिप्त-ज्यास लेप नाहीं तो. अलोट-मोठें, अचाड, अनिवार