पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्या ग्रंथांतील कठीण शब्दांचा कोश. -- अंतरीपायमान - द्वीपतुल्य अतिकाळ-बहुकाळ. अतिक्रम- मर्यादा उल्लंघून जाणे. -- अतिपात - भंग, नाश. - अ. अंक- मांडी. - - अकिंचन - निर्धन, दरिद्री, अक्रिय क्रियाशून्य ह्मणजे जे - कांहीं करीत नाहीं तें. अखिल - सर्व. - अग - पर्वत, डोंगर. - अगद- औषध. - अगाध - खोल, अपार. - अगार-घर. अंगुलिभंग-बोटे मोडणें. - अग्रज - जेष्ठबंधु. अघ-पाप, अपराध. अघवाही-पापी. अचाट-अद्भुत, मोठें. - अज- विष्णु, ब्रह्मदेव. अजितनाम-ईश्वराचें नाम. अंजन-काजळ, नेत्रौषध. अंजित-ज्यांत अंजन घावलें आ अजिन - चर्म, कातडें. अजिर-अंगण. - [हे तो. अडवी- अटवी, अरण्य, रान. अंतरंगीं-मनांत. अंतराय - विघ्न, यम. अंतरीं-हृदयांत. अतिमात्र - अत्यंत, बहुत, गाढ. - अंतुरी - स्त्री, जाया, बायको. - अंत्यज - अतिशूद्र. - अंत्रपाट- अंतःपट. अदभ्र - बहुत. अदंभित्व-दांभिकपण नव्हे तें. अंदुक - हत्तीच्या पायांतली बिडी. अधर - ओंठ, - अधस्वी-दासी. -- अधिष्ठान- स्थान. अधिष्ठिली- आक्रमिली. - अधिष्ठी - आक्रमी, वर बसे. अध्यास- खरेपणाचा निश्चय. - - - अध्वर-यज्ञ. अनन्य- अगतिक. अनव-जीर्ण, वृद्ध, जुना. अनवरत-निरंतर. अनवसर- असमय, अनश्वर - अमर. अनळ-अग्नि. अनाक्रोश-बोलल्यावांचून. --