पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अवकळा - दुश्चिन्ह. अवगत - ठाउकें. - अवचट-अद्भुत. अवचितां - अकस्मात्. अवतरण-उतरणें, अवतार. - अवतंस - भूषण. - - अवथिलें – योजिले. अवधारा-ऐका.. अवन-रक्षण. अवलिळा-सहजांत, लीलेनें. अवसर-समय, वेळ, काळ. अवहार-पसरलेल्या सैन्यादिकां - [चा आटोप अवगाहिला--जाणिला, अंघोळ घा- असित-नीलवर्ण. [तला. अहिमा - उष्ण. - अवि-मेंढा. अविद्या - माया, अज्ञान. अवी-मेंढा. अंश - विभाग. अशन- भोजन. - - अशनि-वज्र. अशरीरवाणी- आकाशवाणी. अशरीरिणी- आकाशवाणी. - - अशिव- अकल्याण, अशुद्ध रक्त. असकें- सर्व. : - - असती-जारिणी. असंभाविनी- संभव नाहीं अशी, किंवा अतर्क्स ३ असाधुवाद - दुर्भाषण, निंदा. असाध्य न होण्याजोगें. असाध्वस- निर्भय, असारली - अश्रुयुक्त झाली. - - असितपथ - अभि, कृष्णवर्मा. — - असिपत्र - खड्गाचें पान. असिपद-असि हा शब्द. असिवार - खड्गधर पदाति. असु-प्राण. असुख-दुःख. असूं- अश्रु, नेत्रोदक. असूया-हेवा. असोसी-अतिइच्छा. अस्तमित-अस्तास गेला तो. अस्त्रतति- शस्त्रांचा समूह. अहिवर- सपत श्रेष्ठ, कालिया. - अहेव - सुवासिनी. - - अहेवपण - सौभाग्य, अवैधव्य. अहेवतंतू-सौभाग्यसूत्र. अळुमाळ-थोडथोडा, थोडासा. अक्षत-तुटलें फुटलें नाहीं तें. अक्षर-जें नाश पावत नाहीं तें. आकण-मात्रे, खडा, माती. आकर्णन - श्रवण. - आकळावा-जाणावा. आकळे - समजे, स्ववश होई. आकळेना-समजेना, वश होईना. आकांक्षीना- इच्छीना. आक्रंदती-ओरडती. आक्रोशावें- बोलावें, वदावें. आक्रोशेवीण—बोलल्यावांचून. - -