पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३४० ) ..साहीविवादीतांपडलेप्रवाहीं ॥ तेतूंभक्तालागींपावसिलवलाहीं ॥ २ ॥ ॥ जय० ॥ प्रसन्नवदनेप्रसन्न होसीनिजदासा ॥ क्लेशापासुन सोडींतोडींभ वपाशा ॥ अंबेतुजवांचूनकोणपुरविलआशा || नरहरितल्लीनझालापदपं कजकोशा ॥ ३ ॥ जयदेवी० ॥ Peso समाप्त. रसिकजनांस ग्रंथकर्त्याची प्रार्थना. श्लोक. काव्यामृताचा नवनीतभेला || हागोडलागोतुमच्याजिभेला || याचीतुह्मीचाखुनिघ्यालगोडी ॥ तेव्हांसुखाचीमिळवालजोडी ॥ नानाकाव्यतरुद्र जींहुडकितांजींजींवरींभावलों ॥ तींतींवेंचुनिघेतलींसुकुसुमेंपात्रांतजींमावलीं ॥ त्यांचीगुंफुनिरम्यमाळविबुधांअत्यादरेंअर्पिली ॥ तीकंटींविल सोतिर्णेकविसभाहोवोसदातर्पिली ॥ आर्या. हेवेंचे बहुपत्ने मेळविलेपरशुरामतात्यानें ॥ ज्यानेंअवलोकावे पावावीशीघ्ररसिकतात्यानें ॥ पहिल्या आवृत्तीच्या समाप्तीचा शक. श्लोक. आनंद अब्दींसत्राशेंशाहात्तरशकींभला ॥ मार्गकृष्णतृतीयेलाग्रंथसंपूर्णजाहला ॥