पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३९ ) सुंदरउदिशेंदुराची | कंठींझळकेमाळमुक्ताफळांची ॥ १ ॥ जयदेव देवजयमंगलमूर्ती || दर्शनमात्रेमनःकामनापुरती ॥ ध्रु० ॥ रत्नखचित फरातुजगौरीकुमरा॥ चंदनाचीउटीकुंकुम केशरा ॥ हीरेजडित मुगुट शोभ तोवरा || रुणझुणतीनूपूरेंचरणींघागरिया ॥ जयदेव० ॥ २ ॥ लंबोदरपी तांवरफणिवरवंधना ॥ सरळसोडवक्रतुंडत्रिनयना ॥ दासरामाचावाटपा हेसदना ॥ संकष्टींपावावेंनिर्वाणरक्षावेंसुरवरवंदना ॥ ३ ॥ जयदेव ॥ ॥ ० भारती सांबावरची. लवथवती विक्राळाब्रह्मांडमाळा || वीषेंकंटकाळात्रीनेत्रींज्वाळा | लाव ण्यसुंदरीमस्तकींवाळा ॥ तेथुनियांजळनिर्मळवाहेझुळझूळां ॥ १ ॥ ज यदेवजयदेवजयश्रीशंकरा ॥ आरतीओंवाळूतुजकर्पूरगौरा || धु० ॥ कर्पू रगौरभोळानयनींविशाळा || अर्धांगी पार्वतीसुमनाच्यामाळा ॥ विभू तीचेंउधळणशितिकंटनीळा || वामांकावरशोभेउमावेल्हाळा || जयदेव जयदेव ॥ २ ॥ देवींदैत्यींसागरमंथनकेलें ॥ त्यामाजीअवचित हळाहळ • उठलें || तेंत्वांआनंदेप्राशन केलें ॥ नीळकंठनामप्रसिद्धझालें ॥ जयदेव जयदेव ॥ ३ ॥ व्याब्रांवरफणिवरधरसुंदरमदनारी ॥ पंचाननमनमोह •नमुनिजनसुखकारी ॥ शतकोटी चेंबीजवा चेउच्चारी || भावेंरामदासगातो अंतरीं ॥ जयदेवजयदेव • ॥ ४ ॥ ० ०॥ ४॥ आरती पांडुरंगावरची. युगोंआठ्ठाविस विटेवरीउभा ॥ वामांगीरखुमाईदि सेदिव्यशोभा ॥ पुंडली काभेटीपरब्रह्मआलेगा ॥ चरणींवाहे भीमा उद्धरीजगा ॥ १ ॥ जयदेवजयदे वजयपांडुरंगा ॥ रखुमाईबलभा पावेंजिवलगा ॥ ध्रु० ॥ तुळशीमाळागळांक रठेवुनिकटीं ॥ कांसेपीतांबरकस्तुरिललाटीं ॥ देवसुरवरनित्ययेतीभेटी ॥ गरुडहनुमंतपुढेंउभेराहती ॥ २ ॥ जयदेव ॥ आषाढीकार्तीकीभक्तज ० येती ॥ चंद्रभागेमाजीस्नानेंजेकरिती ॥ दर्शन हेळामात्रेतयांहोयमुक्ती ॥ वातीनामदेव भाव ओंवाळीती ॥ ३ ॥ जयदेव० ॥ आरती देवीवरची. दुर्गे दुर्घट भारीतुजविणसंसारीं ॥ अनाथनायेअंबेकरुणाविस्तारीं ॥ वारीं वारीजन्ममरणातेंवारीं || हारींपडलोंआतांसंकट निवारीं ॥ १ ॥ जयदे वीजयदेवीमहिषासुरमयनी ॥ सुरवरईश्वरवरदेतार कसंजिवनी ॥ ध्रु० ॥ त्रिभुवनभवनींपाहतांतु जऐ शीनाहीं ॥ चारीश्रमलेपरंतुनबोलवेकांहीं ॥