पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३८) ॥ ० मित्रआला ॥ ० ॥ सायंकाळीं ये के मेळींद्विजगण अवघेवृक्ष ॥ अरुणोदय होतांचउडालेचर।वया पक्षी ॥ अघमर्षणादिकरुनितापसीतपाचरणद क्षी ॥ प्रभातकाळीं उठुनिकापडीतीर्थपंथलक्षी ॥ करुनिसडासंमार्जनगो पोकुंभघेउनिकुक्षीं ॥ यमुनाजळासिजातिमुकुंदादध्योदनभक्षीं ॥ चाल || मुक्तता होउंपा है, कमळिणीप सुनिभ्रमरा ॥ पूर्वदिशेमुखधुतलें होत सेनाश तिमिरा ॥ उर्टिलौकरिगोविंदा, सांवळ्यानंदकुमरा ॥ चाल | मुखप्रक्षा •ळणकरींअंगिकारीभाकरकाला || उठिलौकरवनमाळी० ॥ १ ॥ घरो घरींदिपअखंडत्यांच्यासरसावुनिवाती ॥ गीतगाति सप्रेमेंगो पीसदनापे तिजाती ॥ प्रवर्तोनिगृहकामोरंगावळिघालंपाहती ॥ आनंदकंदाम भातजालीउठसरलीराती || काढिंधारक्षिरपात्र घेउनीधेनू हंबरती ॥ द्वा रिंउभेगोपाळ हा कामारुनितुजलावाहती || चाल || हेमुक्ताहारकंठीं, घालिंयारत्नमाळा || हतीवेत्रयष्टिवरवी, कांबळाघेइकाळा || ममात्मजा मधुसुदना, दृषिकेशिजगत्पाळा || चाल || लक्षिता तिवांसुरेंहरिधे नुस्तनपानाला || उठिलौकरवनमाळीउदयाचळीं● ॥ २ ॥ प्रातःस्नानें करुनिगोपिकाअळंकारनटती || कुंकुमादिचर्चुनीमंथनालागिंआरंभी ती ॥ प्रेमभरितअंतरांतवदनीं नामावळिगाती || अर्घ्यदानदेउनियांद्वि जगणदेवार्चनकरिती ॥ नेमनिष्ठवैष्णवतेविष्णुपूजासमर्पिती ॥ स्मार्तशि वार्चनसक्त शक्तिशाक्तहिआराधिती || चाल ॥ ऋषिगणआश्रमवासी, जेनिरंजनींधाले || अरुणोदपिआपुलाले, ध्यानींनिमनझाले ॥ पंचपंचउ षःकाली, रविचक्रनिघोआलें || चाल || येवढावेळनिजलासिह्मणुनिहरि समजेलनंदाला ॥ उठिलौकर० ॥ ३ ॥ विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादरगु रुपायीं || अध्यापनगुरुकरितीशिष्यहि अध्ययना उदयीं ॥ याज्ञिकजन कुंडामधिं आहुति टाकितातपाहीं ॥ रविप्रभापडुनियांउजळल्पाशुद्ध दिश दाही || हेमाझेपाडसेसांवळेउठकृष्णाबाई || सिद्धसवेंबळिरामघेउि धनेंवनाजाई | चाल ॥ मुनिजनमानसहंसा, श्रीमनःकमलमृगा हरपंकजपाणी, पद्मनाभश्रीरंगा || शकटांतकसर्वेशा, हेहरिप्रतापतुंगा, ॥ चाल | कोटिरवहुनितेजआगळेंतुझियावदनाला || होनाजिबाळ नित्यध्यातसे, हृदर्पिनाममाळा ॥ घनश्याम सुंदराश्रीधराअरुणो० ॥ ४ ॥ भारती गणपतीवरची. ॥ सुखकर्तादुखहर्ता वार्ताविघ्नाची ॥ नुरवीपुरवीप्रेमरूपाजयाची ॥ सर्वांगी