पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३७ ) चोदेईलज्ञानमूर्ती ॥ मोक्षसूखसोज्वळ ॥ १ ॥ जोनिजभक्तांचादाता ॥ वंद्यसुरवरांसमस्तां ॥ त्यासीध्यातांभवभयचिंता ॥ २ ॥ तोहासुखाचासागर ॥ श्रीगणराजमोरेश्वर घर ॥ भक्तव्याचाहोऊनी ॥ ३ ॥ ॥ विघ्नवार्तानिवारी ॥ ॥ भावेविनवीतोगिरि भूपाळी गणपतीवरची. उठिंउठिंबामोरेश्वरा ॥ चवदाविद्यांच्यामाहेरा ॥ चतुर्भुजापरशुकरा ॥ अंकुशधरागजवदना ॥ ध्रु० ॥ मातावोलेशैलनंदिनी ॥ योगीउभे अस तीअंगणीं ॥ दर्शनद्यावेंचिंतामणी ॥ प्रातःस्मरणीस्मरतीहे || उटिंउटिं बा० ॥ १ ॥ रत्नजडितसिंहासन | वरीवैसलेगजानन ॥ रिद्धिसिद्धिदा सीदोन ॥ करितीचरणसेवेते || उठिंउठिंबा ० ॥ २ ॥ आंगींसेंदुराचीउ टी ॥ शोभेचंद्रमालल्लाटीं ॥ मुक्ताफळहारकंठीं ॥ मुखींप्रभाफांकतसे ॥ उटिंउठिंबा ० ॥ ३ ॥ प्रातःकाळींहीभूपाळी ॥ योगोष्याती हृदय कमळीं ॥ निरंजनीकृपेचीसाउली॥ भक्ताहातींवद विलीहे ॥ उठिंउठिंबामोरेश्वरा २॥४॥ भूपाळी रामावरची. रामआकाशपाताळीं ॥ रामनदिभूमंडळीं ॥ रामयोगियांचेमेळीं ॥ सर्वकाळींशोभत ॥ ध्रु० ॥ रामनित्यनिरंतरी ॥ रामसबाह्यअभ्यंतरीं ॥ रामविवेकाचेघरीं ॥ भक्तीवरीसांपडे ॥ १ ॥ रामभावेंठायींपडे ॥ राम मक्तीशींआतुडे ॥ रामऐक्यरूपींजोडे | मौन्यपडेश्रुतीसी ॥२॥ रामयोग्यां चेंमंडन ॥रामभक्तांचेंभूषण ॥ रामआनंदाचाघन ॥ करीरक्षणदासांचें ॥३॥ भूपाळी कृष्णावरची. ॥ इटिंगोपालजीजाइंधेनूंकडे ॥ पाहतीसौंगडेवाटतूझी ॥ ध्रु० ॥ लोपलीहे श्रीमंदझालाशशी ॥ मुनिजनमानसींतूजध्याती ॥ १ ॥ भानुउदया भोजपंजाळले || फूललींकमळेऊदकोही ॥ २ ॥ धेनुवत्सेतुलावाह सोना || ऊटिंगायादेवाउशिरझाला ॥ ३ ॥ ऊठपुरुषोत्तमावाटपाहे ॥ ॥ दाविंमुखचंद्रमासकळिकां ॥ ४ ॥ कनकपात्रांतरींदीपरत्वेंवरीं ॥ |वाळितेसुंदरीतूजलागीं ॥ ५ ॥ भूपाळी घनश्यामावरची. घनश्यामसुंदराश्रीधराभरुणोदयझाला ॥ उठिलौकरवनमाळीउदयाचळीं २२