पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३६ ) द्रुपजेत्याहे झाडेझूडे ॥ ब्रह्मरूपकरिघोडेसर्वहिमुंगीमाकोडे ॥ ३ ॥ सच्चि तसुखआनंदगुरूगोविंदरूपाघनहा ॥ वळला तैं मगगळला भवभ्रमव्याप कजनिवनिंहा || निधोटजोअतियाटदाटलानिजात्मजीवनहा ॥ पाह तित्याप्रतिलोचनपाहातेपणगाळुनिपणहा ॥ हेंपरमपरात्परगुजदेगुरुदा ता ॥ जोविश्वांतर्गतनांदेभयत्राता ॥ वर्णितांशीणल्या श्रुतिमुर्खिगुणगा तां ॥ देवनाथपदकमळामोदासेवितसुरवाडे ॥ वाढेतेसाम्राज्यसमाधी सुखसुमनागाढे ॥ ४ ॥ मममानसवशजालें विशे ० मुरली देवनाथकृत. निविडसघनहेमध्यशार्वरीहरिवाजविमुरली ॥ षेंमतित्यारविमुरली ॥ ध्रु० ॥ भर्ताभोक्ताअलि सुमशरतनुअब्जऐक्यअ सतां || भव्य सुखदरवमंजुळगुरुतरतें श्रवणींवसतां ॥ हिमनगजापति चाअरिसायकहोयत्दृदपिंसलता || पदचालेअलितशीच वृंदावनिं कोणीन सतां ॥ लागलाछंदत्यारवांतसुमनाचा | विगलित वसनपथधरीतभ्रमणा वा ॥ लक्षोनिअयनचालतफणिशयनाचा | प्रपंचिअरुचीधरिरुचिह रिपदिंसरोजींचविरली | तगमगअतिजिविंलगबगकरुनीवनवृंदींशिरली निबिड० ॥ १ ॥ कनककमलमृदुमृणालअशनींवहनगहनज्याचें || मु क्तिसुखगतिप्रमुखमनोहरमुखतत्पितियाचें ॥ वाल्पमिहिर शतलज्जितग तिभाभालचंद्रज्याचें ॥ नामजपतशमदाहगरलगलरूपवाद्यप्रभुचें ॥ मन मीनआकळीवळेंप्रेमसूत्रे || रखवाणहाणितांभेदिमोहयंत्रें ॥ तनुभाव रहितजाहलींगलितगात्रें || रमारमणनिजवदनविलोकुनिभतिजेअनुसर ली ॥ गरसमघरकरिहरहरध्वनिक सिन्हृदयींसंचरली || निविड० ॥ २ ॥ सजलसघनघनवळलागरगरसभरस्रवतिबिंदू ॥ सजलचीरअतिरुचिरस मिरवरयेसाधितद्वंदू ॥ नगणुनिश्रममममानसधारिईशपदांबुजिंछंदू ॥ अ नंदसिंधुदिनबंधूरचिजातर्दिब्रह्मानंदू || स्वानंदपूर्णनिरखितांरूपनय समरसेंचित्तसांठवी दृदयभुवनीं ॥ नासलाभासजाहलोऐक्यामळ... पूर्णब्रह्मगोविंदजिची श्रीमूर्तिमनींभरली ॥ देवनाथसायुज्यवृत्तिच्यासुर ततरतरली ॥ निविड० ॥ ३ ॥ भूपाळी गणपतीवरची. उठाउठासकळजन || वाचेस्मरागजानन ॥ गौरीहराचानंदन ॥ गज वदनगणपती ।। ध्रु० ॥ ध्यानींआणोनीसुखमूर्ती ॥ स्तवनकरायेकेचित्तीं ॥