पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३५ ) सांगको समस्तांपुशिलें, प्रत्युत्तरत्यांमागावें ॥ करुनियांज्ञानतयांतें, सां गकींशोकत्यजावे ॥ चाल ० ॥ हेंकार्यनव्हेतुजजोगें ॥ मजसाठींजावेंवेगें ॥ मध्वमुनीश्वरलांगे, त्यानपवेज्ञानजयाचें ॥ उद्धवाशांतवन० ॥ ४ ॥ पद ४७. माझेही जितुकें कर्महोतें ॥ त्याशकांहीं संबंधनाहींमतें ॥ ध्रु० ॥ कर्म कर्ताकरविताभगवंत ॥ जोकानांदेसर्वदा आह्माआंत ॥ १ ॥ कर्मसूत्रचा ळिताजनार्दन || आह्मीबाहुलींनाचतोतयाधीन ॥ २ ॥ कर्माकम आझा सिशक्तिकेंची || ह्मणेकेशवअवधीचसत्तात्याची ॥ ३ ॥ पद ४८. जाणोंहरिचेपाय || आह्मीजाणोंहारचेपाय || ध्रु० ॥ नेमनजाणोंयमहिन जाणों ॥ नेणोंअन्यउपाय ॥ आह्मी० ॥ १ ॥ परिसदेउनीसोनेंघेणें ॥ ज ळोत्याचाव्यवसाय ॥ आली० ॥ २ ॥ कृष्ण चेंपदसोडुनिआली ॥ मुक्ति वरूंहपहाय || आह्मीजाणोहरिचेपाय ॥ ३ ॥ लावणी देवनाथकत. अभयवरदकरगुरुपरस्मरमगस्मरवाधानघडे ॥ सुखकरगुरुतरनित्यनिरंत रचिन्मय सुखउघडे ॥ ध्रु० ॥ क्षणभरितरिवरिसावधराइतिजोंवरिवरि करणें ॥ करकरवरवरटाळुनिहरिहररसिरसनाभरणें || गौरवहातिसरौ रवनामक गोष्पदभवतरणें ॥ श्रुतिम तिअतिगतिअधिष्ठितिस्थितिसत्सं गतिकरणें ॥ सत्संगकरिल भवभंगभ्रांतिउडवी | अभंगसहजानेजरंग प्राप्तिघडवी ॥ निःसंगत्यागिवैराग्यवृत्तिजडवी ॥ सांगशुद्धचिद्रांगप्राश नींद्वैतमूळउपडे ॥ आत्मसाधना विनटेनरमगभवपाशींनपडे ॥ १ ॥ आत्म साधनागुरुवचनामृतरसरसनाचाखी ॥ तादृशतदंतर्यामींगोडीकाय असे नि "रखी || स्वानुभवोद्भवस्वसुखासाठींनिजमानसपोखी || ब्रह्मसबाह्याभ्यं (भरलेंपरिभक्तिनसोवरखी ॥ गुरुनाथव्यापुनीस्छावर जंगमहा || समर पतआत्माबुधिसंगमहा || सहजांतहोतकरिवासत्संगमहा || संगमीं त्यासुस्नातजाहल्यामनमळजळिंनबुडे | एकत्वेंसुखशयनींवृत्तीचित्स्वरु पौंपहुडॆ ॥ २ ॥ होतांऐक्पउरीनउरीकर्पूरदीपजैसा | मिळतांयेणेरि तिस्वानंदचित्स्वरुपीतैसा ॥ पाहातांपाहाणेंश्रमलेन चलेशब्दाचावळसा || तेंतूंतूंतेतेंमीनाहींनाहींआहेसा ॥ हेंसभराभरभरलेसेंसर्वस्वीं ॥ अनंतर वितेजाह्रुनितेजस्वी ॥ हेंवर्मजाणतीतत्ज्ञनवापस्वी ॥ स्वानुभवेंज्यात