पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३४ ) चीममता ॥ धरुनीव्यर्थचिकांश्रमतां ॥ हृदयींवागवुनीसमता ॥ हरिचें चरणांबुजनमितां ॥ नेइलहरितोनिजधामा || लिहितां० ॥ ३ ॥ पद भुजंगनाथाचें ४४. नरतनुहेनव्हेसाचभ्रमतां कशाला ॥ ध्रु० ॥ नूतनसंपत्तिविकार || धरुनि फारअहंकार || करुनिकनकअळंकार || वोढितीदुशाला || नरतनु० ॥१॥ सांडुनिहरिकृपाघनासि || आवडिकामिनीधनासि ॥ हेंचिमूळनीधना सि ॥ नुमजाअशाला ॥ नरतनु० ॥ २ ॥ नाथभुजंगह्मणेउपाय || धरा रेसद्गुरुचेपाय || सकळसाधतीउपाय || भेटाजगदीशाला ॥नरतनु० ॥३॥ पद रामजोशाचें ४५. ॥ भजभजभवजलधिमाजिमनुजाशिवाला ॥ ध्रु० ॥ धरिशिलदृढचरणकम ल, घडिभरितरिकरुनिविमल ॥ तरिचसकलपापशमल, त्यजरेभवाला ।। भजभज० ॥ १ ॥ सांडुनियांविषयवमन, झडकरिकरिंषडरिदमन ॥ पु जिंमनहेंकरुनिसुमन || गिरिजाधवाला || भजभज० ॥ २ ॥ सावधहो करिशिकाय || शंकरगुरुवापमाय || चितुनिकविरामपाय || हृदयींनि वाला || भजभज० ॥ ३ ॥ ॥ २॥ पद ४६. उद्धवाशांतवनकरजा, त्यागोकुलवासिजनांचें ॥ ध्रु० ॥ बानंदयशोदामा ता, मजसाठींव्यजितिलप्राण ॥ त्यागुनीप्रपंचाफिरती, मनिउदासरानो रान ॥ अन्नपाणित्यजिलेंरडती, अतिदुःखितझालेदीन ॥ चाल| जन्मलो हु निझटले || मजलागींविळतिळतुटले || कटिखांदेवाहतांघटले || आर क्तदेहाचें ॥ उद्ववाशांतवन० ॥ १ ॥ आइवापत्यजुनीबाळें, मजसंगखे ळतहोतीं || गोडशाशिदोऱ्याआणुनी, आवडिनेमजलादेती || रात्रंदिस फिरलेमागें, दधिगोरसचोरूंपेती || चाल●|| मीतोडुनिआलोतटका ॥ दु जिवालागलाचटका ॥ मजविणत्यांयुगसमघटका || आठवतेमंजयाचें ॥ • उद्धवाशांतवन ० ॥ २ ॥ पतिसुतादिगृहधनत्यजिलें, मजवरतीधरुनीमम ता|मानिलॆतुच्छअपवर्गा, मजसंगेनिश्चळरमतां ॥ मद्दत्तचित्त त्यागोपी, ने त्रांतरिंलेवुनिसमता || चाळ० || तिळतुल्यनाहिंमानेंडगल्या ॥ दृढनिश्च पधरुनीतगल्या ॥ बहुधात्यानसतिलजगल्या ॥ भंगलेमनोरयज्यांचे ॥ "उद्धवाशांतवन ० ॥ ३ ॥ हरिआहे सुखरुपह्मणुनी, भेटतांचित्यांसांगावें ॥