पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३३ ) पद प्रेमाबाईचें ४०. माझाभरतदेखिला काय ॥ कोणीसांगाहो ॥ ध्रु० ॥ शोभेगौरवर्णीकाय ॥ कैकेपीतेज्याचीमाय ॥ जोरामाचाबंधूराय || बंदितिपायजनज्याचे ॥ ॥ १ ॥ माझा ० ॥ ज्यालाह्मणती सर्वनृपाळ || तोअनशनींचनेतोकाळ || यास्तववाटतसेहळहळ || ठेवितमाळमजचरणीं ॥ २॥ माझा ० ॥ मस्तकिं वागविजटाभार || सुटलामजसाठींसंसार || प्रेमाबाईंवरउपकार || हो इलफारभेटीचा ॥ ३ ॥ माझा ० ॥ पद शिवदिनाचें ४१. जैसेंज्यानेकेलें ॥ तैसेंत्यालाफळजाले ॥ ऐसेंअनुभवासिआलें ॥ यांत आमुचेंकायगेलें ॥ ध्रु० ॥ जारचोर चहाडखोर ॥ निंदाद्वेषीरांडापोर ॥ त्यासीयमदूतांनीबांधुनिअघोरनरकनेलें ॥ यांत ० ॥ १ ॥ काळव्याळ हाविक्राळ ॥ डंखूंपाहेसर्वहिकाळ ॥ त्याचेंभयसांडुनियांमूर्खेवाहित टोला विलें ॥ यांत ० ॥ २ ॥ भक्तविरक्तयोगीसंत || सिद्धज्ञानीजीवनमुक्त ॥ त्यां चीसेवाकरितांदैवेवैकुंठासीनेलें ॥ यांत ० ॥ ३ ॥ अर्थस्वार्थसाधनअर्थ ॥ केसरिशिव दिनगुरुपरमार्थ ॥ गुरुभक्ताचेंगुरुभक्तीनेजन्ममरणचुकविले ॥ यांत ० ॥ ४ ॥ पद ४२. उगाचिकांउडसीकांउडसी ॥ आग्रहडोहींबुडसी ॥ ध्रु० ॥ रक्तमांसकहा डें ॥ यासोंवळेंन दिसेगाढें ॥ १ ॥ उगाचि ० ॥ शिरा नाडिचर्माचा ॥ पु तळाद्वैतसंगकर्माचा ॥ २ ॥ उगाचि ० ॥ क्रोधकामगुणवृत्ती || विटाळ नामरूपप्रवृत्ती ॥ ३ ॥ उगाचि ० ॥ संशयअंतरंगींवागे ॥ मीपणघातक पातकजागे ॥ ४ ॥ उगाचि ० ॥ शिवदिन केसरिपायां ॥ वांचुनिडंभोंव ●ळेवायां ॥ ५ ॥ उगाचि ० ॥ पद ४३. ॥ गड्यांनोध्याहरिच्यानामा | लिहितांकशासओनामा ॥ ध्रु० ॥ सांगतों ऐकाएकवर्म | पहावेभागवतीधर्म ॥ दुःखसेंप्राप्त होयशर्म || यत्नत्याक शासरेपरम || नपावेहरिवांचुनिक्षेमा || लिहितां० ॥ १ ॥ शरणसद्गुरु लाजावें ॥ हरिभजनींन चलाजावें || हरिचें सगुणरूपष्यावें || निर्मळभा बेंपूजावें || सांडुनत्दृदयांतिलकामा || लिहितां० ॥ २ ॥ गृहधनजनयाँ