पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३२ ) वींभोयाकामालोभाकोपाला ॥ १ ॥ ॥ सुख० ॥ जगदाकारातुलाभ्या लों ॥ जेंविभुजगमानुनिकनकाच्यागोफाला ॥ २ ॥ सुख० ॥ भक्तम यूरसुखघना | हानतजनतवपदिंतुळसीचाहोपाला ॥ ३ ॥ सुख० ॥ पद ३७. गाहोगाहोरामाचींनांवें || ध्रु० ॥ सकळवेदशास्त्र सत्पुराणसारीरे || ह रितिकीर्तनेंचिसंचिताघ सारेंरे || हृदयअर्पिलेंजयासिदग्धसारेंरे || कुम तिसहितदमुनि अहितक रितिमहितनिजजनरामाचींनांवें ॥ १ ॥ गाहो ० ॥ असतितत्ज्ञकथितमंत्र सप्तकोटीरे ॥ चुकलियाजपांतदेतिहानिमोडीरे ॥ ह्मणतिसाधुहीतदीय रीत खोटीरे ॥ ह्मणतिसुकविनमुख सुकविज रिहिचु कविजडपणरामाचींनांवें ॥ २ ॥ गाहो० ॥ अमृतगर्व सर्व खर्वनिपट के लारे ॥ यांहिंकीरधीरगीधगतिसनेलारे || स्तविलकाहा मयूर लारे ॥ इतरमनुजजपुनिटपुनिवपुनिरसन पटुहिरामाचींनांवें ॥ गाहो ० ॥३॥ पद जीवनतनयाचें ३८. माझ्याबाळावरतारोष ॥ कैकेयिधरिशीकां ॥ ध्रु० ॥ चिमणेंबाळककीं रघुराय || केलानसतांतवअन्याय | वनासिदवडुनि सुखतरिकाय ॥ ऐ साअनर्थकरिसीकां ॥ १ ॥ रामकेवळनेणतवाळ ॥ फिरेलविपिनींकीं अळुमाळ ॥ यास्तववाटतसे हळहळ || ठेविनभाळचरणीकां ॥ २ ॥ अंत रल्यावरश्रीरघुराज ॥ माझेप्राणचिजातिलआज || त्रिभुवनिअपकीर्ती चीलाज || व्यर्थचिआजवरसीकां ॥ ३ ॥ देईभरताशीसंभार ॥ परिमज वरताकरिउपकार ॥ जीवनतन्याचादातार | चित्तींदूरधरितीकां ॥ ४ ॥ पद जीवनतनयाचें ३९. माझ्पाबाळारघुवीरा ॥ बनासिजाउंनको ॥ ध्रु० ॥ कोमळनाजुकतुझा काय ॥ व्यर्थचिमरिंभरलासीकाय ॥ रडतेंमोकलोनिमीधाय ॥ पंकींग यरोउंनको ॥ १ ॥ माझ्पा० ॥ तुझेपायांयेतिलफोड | वनविचाराची च्छासोड ॥ देईंमजलायेवढीजोड || सुकृतमोडमोडुंनको ॥ २ ॥ मा झ्या० ॥ सूक्ष्मकेवळतूंतरवाळ || कैसाफिरसिलरानोमाळ ॥ होइल र्यकींतात्काळ || विपरितकाळदावुनको ॥ ३ ॥ माझ्या० ॥ विनवितरा मासीतेमाय || स्वस्थचिमजपासींतूंराय ॥ जीवनतनयवंदितोपाय || कां • हीं उदास होउनको ॥ ४ ॥ माझ्या ० ॥ ॥