पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३१ ) ॥ ध्रु० ॥ उत्कंठायनिं, पायपहाया ॥ लागलिनिशिदिनींजगदाभरणा ॥ ॥ कृ० ॥ १ ॥ अंतरिंचातूं, जाणसिआशय ॥ पूर्णकरिशिकधिंभघसं हरणा | कृपाघना० ॥ २ ॥ ध्यानभजनमी, कांहिंचनेणें ॥ दासह्मण वितोंपतितोद्धरणा ॥ कृपाघना० ॥ ३ ॥ पद ३२. स्मरतांनित्यहरी ॥ मगतेमायाकाय करी ॥ ध्रु० ॥ श्रवणेंमननेंअद्वयभजनें॥ पळतोकाळदुरी || मगते ● ॥ १ ॥ करुणाकरवरदायकजोहरी ॥ ठेवीहात १० शिरीं ॥ मगते० ॥ २ ॥ शामनिरंतरउद्धवचरणों ॥ अमृतपातकरी ॥ मगते० ॥ ३ ॥ पर्दे मयूरकवीच. पद ३३. बदनामचितेंसाररसने २ ॥ध्रु० ॥ गोरसमधुरसइक्षुर ससुधारस ॥ नवरसते हिअसार ॥ रसने० ॥ १ ॥ तळमळसीकितिकरिसीकहे ॥ वेडे वेडे चार ॥ रसने० ॥ २ ॥ भक्तमयूरकृपाघनराघव ॥ उघडिलमुक्तिद्वार || ॥ रसने ० ॥ ३ ॥ पद ३४. धणीसकल तरणिकुलजनृपतिमुकुटमणीरे ॥ ध्रु० ॥ परमसदय हृदयव रद ॥ दुरितजलधिपतितकरद ॥ शतमखमुखविजयवरद || खचरनिक रपवनफणी ॥ धणी० ॥ १ ॥ असुरदनुजनमनमात्र ॥ करुनेहोयभ व्यपात्र || शरणआलियासिजोनपूर्वकर्मकिमपिगणी ॥ २ ॥ धणी० ॥ भक्तमोरज्यासमोर ॥ नटतिनिउनिअमितथोर ॥ सजलजलदनीलविमल शीलमुख्यवर्णगणी ॥ ३ ॥ धणी० ॥ ३ ॥ पद ३५. वर असाथ मोदेकींवत्सा गामलीला ॥ ध्रु० ॥ पदवीश्री ची गोपीकांला ॥ वैकुंठींचीदिधलीबल्लवपल्लीला ॥ १ ॥ वरअसा० ॥ तुझ्या कीर्तिमात्रेपु ढें ॥ नपुसेकोणीधन्वंतरिनेंखल्लीला ॥ २ ॥६ वरअसा० ॥ भक्तमयूर सुखघना ॥ नसुरद्रुमयाचकनीचाच्यागल्लीला ॥ वरअसा० ॥ ३ ॥ ॥ सुखकरामुकुंदारामाकृष्णागोपाला ॥ ध्रु० ॥ केशवामाधवाहरे ॥ नुर