पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३० ) ॥ घेउनसौजन्याचेंसोंग | साधितिजारणमारणयोग | त्यांचासंगनको० ॥ ॥ ३ ॥ भजनींदावुनियांविश्वास || व्यसनीघालितिजेविश्वास ॥ त्यां चासंगनको० ॥ ४ ॥ अखंडजननिंदेतेंध्याय ॥ आनंदतनयवदेकविरा य ॥ त्यांचासंगनको० ॥ ५ ॥ पद २८. साजणीगेमाझेमनिचें, हितगुज ऐकेंबाई ॥ ध्रु० ॥ लाजकायधरुनीआ तां, भयलौकिककरणेकाई ॥ वेधलेंचमानसमाझें, नचळेहेंदुसरेठाईं ॥ होइनरामाचीदासी ॥ भावेंवंदिनपादासी ॥ स्वशिरामीठेविनपाईं ॥ ॥ साजणी ० ॥ १ ॥ कांमहेशचापचढाया, पणकेलामाझ्यातातें ॥ राम चंद्रओढिलकैसा, नवपल्लवकोमलहातें || नवसातुमिसांवशिवातें ॥ ॥ नवसारसलोचनपातें ॥ नुचलोपरिवरिलेअपुलेठाई | साजणी० ॥ २ ॥ यामनासिआलामाझ्या, शरकार्मुकपाणीराजा ॥ कामनाचिदुसरीनाहीं, कृतनिश्चय जालेंभाजा ॥ सकळातुह्मीगाजावाजा ॥ नकरामातेसवदा जा ॥ नमतेंमीतुमच्यापाई ॥ साजणी० ॥ ३ ॥ पाहतांचिराघवडोळां, मनतन्मयझालेमाझें ॥ लाहतांचिप्रेमविसावा, मजजालीनजगींलाजे ॥ रमतेंमनदेवनरामी ॥ नमनींमनदेवनरामी ॥ ह्मणतोआनंदसुताचास्वामी ॥ साजणी ● ८० ॥ ४ ॥ पद विठ्ठलकवीचें २९. कशालामाळगळांघालावी ॥ ध्रु० ॥ हृदयिकामहरिनामनयेमुखि ॥ धा मधनासीमनलावी ॥ कशाला० ॥ १ ॥ भस्मलसितत नुकश्मलजित ति ॥ होउनिचित्तनतोलावी ॥ कशाला ० ॥ २ ॥ जटाजूटपुटपूटअधरपु टीं ॥ कुटेजनाचींवोलावीं ॥ कशाला० ॥ ३ ॥ विठ्ठलभजनमनींनसतां नर ॥ तनूखरांशींतोलावी ॥ कशाला० ॥ ४ ॥ पद ३०. गोडकथारसरे || रसिकजनगोड० ॥ ध्रु० ॥ आदिसुधारसषंडूरसनवर स ॥ सर्वहिकुरसरे || रसिकजन ० ॥ १ ॥ सुगम सुसेव्य अविट अमोलिक | नकरींआळसरे ॥ रसिकजन० ॥ २ ॥ संतमुखसेवितितेकवि ॥ चिस नसमरसरे ॥ रसिकजन० ॥ ३ ॥ पद ३१. कृपाघनातुजकांनपेकरुणा || शुकसनकादिकवंदितिचरणा ॥ १० ॥