पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२९ ) ॥ ० अवघेंदोदिवसांचेंवारें ॥ बरवें • ॥१॥ दाराधनसुतपोरें ॥ भवर्धीनागवणी समचोरें || बरवें ॥२॥ धरुनीपथपरभारें ॥ तरलाआनंदतनय विचारें ॥ ॥ बरवें ॥ ३ ॥ ० पद २३. ॥ ० ब्रह्मविचारकरा || गडेहोब्रह्मविचारकरा ॥ध्रु० ॥ नश्वरमानुनिहेंभव वैभव || पाहुनिमोहतरा || गडेहो० ॥ १ ॥ श्रीगुरुचेंचरणामृत सेवुनि ॥ कांही विरागधरा || गडेहो० ॥ २ ॥ आनंदतनयह्मणेहेनिज चितुनि || मीपणहेंविसरा || गडेहोब्रह्मविचारकरा ॥ ३॥ पद भैरवी राग. पद २४. रतहरिपदकमलकंद सेविंमनोभ्रमरा ॥ ध्रु० ॥ दुष्टदैत्यदमुनिदेतनिज ताथारा ॥ द्रुततरमनिंधरुनिभावसांडिंभवपसारा ॥ रत० ॥ १ ॥ शुक सनकादीकमुनीजपतिज्याआधारा || सुरवरमुनिगातिमु खेनित्यनिरा कारा ॥ रत० ॥ २ ॥ पावनपदरजेंकरुनि गौतममुनिदारा ॥ निशिदि निआनंदतनय गाय वेदसारा ॥ रत० ॥ ३ ॥ पद २५. दाखवींदिव्य पायदयानिधेरामा ॥ ध्रु० ॥ हीनदीनआसतुझी, कासपू" र्णआह्मां ॥ धरावयापाहतसेअगाघनश्यामा ॥ दाखवीं ० ॥ १ ॥ माय बापबंधुगोत्र, मित्रतूंचिआह्मां ॥ तूजवीणकोणअसे सांगसख्यारामा | दाखवीं० ॥ २ ॥ सखपाआनंदतनयह्मणेगुणग्रामा || शीणभागहरींवरें पुसोनियांधामा || दाखवीं० ॥ ३ ॥ पद २६. कांरेनाठविशीकमलनयनवासुदेव ॥ ध्रु० ॥ जपतिजयासंतसनक || सक ळजनाजननिजनक || कांरे० ॥ १ ॥ कलुषहरणविमलचरित ॥ करु निनिजानंदभरित ॥ कारे० ॥ २ ॥ विचरेआनंदतनय ॥ हृदपिंधरुनि नंदतनय ॥ कांरे ० ॥ ३ ॥ ० पद २७. त्यांचासंगनकोमजलागीं ॥ त्यांच्यातोंडालागोआगी ॥ ध्रु० ॥ वरिवरि वचनेंलागतिगोड | अंतरिंदुर्बुद्धीचामोड ॥ त्यांचासंगनको० ॥ १ ॥ भजतांश्रीरामाचेपाय ॥ मध्येकरितीअंतराय ॥ त्यांचासंगनको ० ॥ २ ॥