पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२८ ) पद १८. होउनिगोसांवीगोसांवी ॥ हरिकथाचिपरिसावी ॥ ध्रु० ॥ गमननसे ज्यागांवीं ॥ तेथिलवाटकशासपुसावी || होउनि० ॥ १ ॥ सुखेंमि ळोखंबाइत ॥ अथवाभगवींही नेसावीं || होउनि २ ॥ २ ॥ भिक्षामागुन निस्पृहतने॑ ॥ सत्संगतिपोसावी ॥ होउनि ० ॥ ३ ॥ दुर्वाक्येंसोसावीं ॥ आपणअमृतवृष्टिवर्षावी ॥ होउनि ० ॥ ४ ॥ ॥ पद १९. त्याचाहरिविकला, हरिविकला || प्रेमेंहरिगुणशिकला श्रु० ॥ दोचौदिवसांसेवी | भाजीचुकाचाकवतसुकला ॥ १ ॥ कर्जनसेकोणाचें ॥ देण्याघेण्यापासुनिमुकला ॥ २ ॥ संतुष्टयदृच्छालामें || आनंदज्याच्या हृदयींपिकला ॥ त्याचा० ॥ ॥ ३॥ आर्धिवदेअमृतेश्वर ॥ जोनरधनकामिनिवरथुकला ॥ त्याचा०॥४॥ ॥ त्याचा० ॥ ॥ त्याचा० ॥ ॥ त्याचा० ॥ पद २०. अशाश्वतसंग्रहकोणकरी ॥ ध्रु० ॥ चिरगुटचिंध्याजोडुनिकथा || डिहेचिवरी ॥ अशाश्वत० ॥ १ ॥नित्यनूतनदेइलमाधव ॥ भिक्षातेचिवरी ॥ अशाश्वत ० ॥ २ ॥ कोण करीघर सोपेमा ड्या॥ विवरींव स्तिवरी॥ अशाश्वत ०॥ ॥ ३ ॥ आत्मस्त्रीसुतपरकीहोती ॥ ठेवितिभूमिवरी ॥ अशाश्वत ॥ ४ ॥ अमृतह्मणेमजभिक्षाडोहळे ॥ उठतिअशालहरी ॥ अशाश्वत० ॥ ५ ॥ पद श्रीधराचे २१. सखयारामा, विश्रांतितुझियेनामीं ॥ ह्मणउनिमजलाने त्वरेंनिजसुखधामीं ॥ ॥ सखया० ॥ ध्रु० ॥ अवचटसुकृतेंनरदेहाझालीभेटी ॥ पशुसुतजाया धनधामींप्रीतीमोटी ॥ माझींमाझीह्मणुनिम्यांधरिलींपोटीं ॥ यांच्यासंगेंभो गिल्या दुःखकोटी ॥ सखया ० ॥ १ ॥ सोडुनिस्वहिताधांवलोंदिशादाही || शववतझालोंमागुताकौतुकपाहीं ॥ परिखळजनहेनेदितीकवडीतेही ॥ परिहेआशापापिणीलाजतनाहीं ॥ सखयो० ॥ २ ॥ जंववरिदृढतांतववरि यातनुचीप्रीती || जर्जरझाल्यानिंदकहेअवघेहोती ॥ यांचीदुःखेतुजलामी सांगूंकीती || ह्मणउनियेतोश्रीधरकाकूळती || सखया० ॥ ३ ॥ पदे आनंदतनयाचीं. पद २२. बरवेंसमजारेउमजारे || कांकरवांगमजारे ॥ १० ॥ मायामयजगसारें 18