पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२७ ) पद १५. संतपदाचीजोड ॥ देहरिसंतपदाचीजोड ॥ ध्रु० ॥ संत समागमें आत्म त्वाचा || सुंदरउगवेमोड || देहरि० ॥ १ ॥ सुफलितकरुनीपूर्णमनोरथ ॥ पुरविशिजिविंचेकोड ॥ देहरि० ॥ २ ॥ अमृतह्मणेरेहरिभक्ताचा ॥ शे वटकरिशीगोड || देहरि० ॥ ३ ॥ ० पद १६. अखंडहरिहरिवदारे ॥ बापांनोअखंडहरिहरिवदा ॥ किति सेवालधनदु र्मंदा ॥ रेवापांनोअखंडहरिहरिवदा || ध्रु० ॥ कायरानांत आटल्यान द्या ॥ कायतरूह्मणतिफळनद्या | कितिकांडोकांडिंमिरवालमुद्या ॥ गे •लिआजचीघोडनद्यां ॥ रेबापांनो० ॥ १ ॥ काय विदींत नमिळतिचिं या ॥ कायनमिळेभोंपळादुष्पा || यातोयुक्तिशुकाच्यासुध्या ॥ वा चाएकोबाचा पुस्तकअध्या ॥ रेबापांनो० ॥ २ ॥ कायपर्वतिंबुजल्या दया | कायदुकाळपडलाकन्या || कायमहर्गतृणाच्याबोया || यातो वैराग्ययुक्तिखऱ्या ॥ रेवापां० || ३ || बाहुअसतांआपणापाशीं ॥ मगक शासपाहिजेउशी ॥ कायअडचणमहदाकाशीं ॥ ठापनेदिकाय पृथ्वी कुशी ॥ रेवापांनो० ॥ ४ ॥ कायलोकिंदारवठेरोधिले ॥ कायनमिळतिजु नेजोंधळे ॥ ऐसेंटाकुनिदुर्मदआंधळे ॥ व्यर्थअमोलआयुष्पउधळे ॥ रेवा. पांनो० ॥ ५ ॥ करजोडुनिअमृतविनवितो ॥ बाहुउभारो निगर्जतो ॥ जोनिश्चयधरुनिवैसतो ॥ त्यालाघरींबसल्यारामदेतो ॥ रेवापांनो ० ॥ ६ ॥ ॥ पद १७. यारे ॥ सज्जनजनहोयारे॥ मनींधरुनिविनयारे ॥ होतोनाशवयारे ॥ यारे ० ॥ नाहीयमासिदयारे ॥ हरिगुणवर्णन श्रवणमनन करूंकाशी हेचि गयारे गया ० ॥ १ ॥ कर० ॥ जोडुनिबहुतटकारे ॥ संसारींअटकारे ॥ घडेकसीसुट कारे ॥ लोकप्रतिष्ठेसाठींदेशोदेशींकितिभटकारे ॥ कांरे ० ॥२॥ जारे ॥ श्री हरिलागिंभंजारे || श्रीगुरुलागिंभजारे | निजगुजपरउमजारे | अंतर मनसुखवृत्तिकरुनियांविषय सुखावरजारे || जारे ॥ ३ ॥ सारे ॥ चि न्मयरसअसारे ॥ सद्गुरुलागिपुसारे ॥ वाक्यहृदयिंगवसारे || प्रत्यय किमपिनये तरिक्षणभरिइच्छारहितवसारे ॥ सारे ॥ ४ ॥ थारे ॥ लोम मनांतवृथारे ॥ ऐकाईशकथारे ॥ लागासंतपथारे ॥ अमृतेश्वर हरिभजनें चुकतीजननमरणचळयारे ॥ ५ ॥