पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२६ ) वाहें, विधिपूर्वक कर्मेघडती | निर्हेतुकनिरहंकारें, ब्रह्मार्पणसहजचि होती || प्रारब्धकलेवरभोगी, साक्षीहाईश्वरमूर्ती ॥ २ ॥ भक्तासि० ॥ अहिकुंडलवत्तनुपाहतां, संतोषा विस्मयनवसे ॥ तैसैंया विद्वद्वर्या, स्वरुपाहु निआननभासे ॥ मृत्तिकेवरिकुल्लाळें ॥ घटकोठुनिआणीलासे || रंगला यानिजरंगीं, निर्विषयोंसदनिविलासे ॥ ३ ॥ भक्तासि० ॥ ॥ पद ११. चित्उदधीनिजरंग ॥ भासेजगदाकारतरंग ॥ ध्रु० ॥ मायामृगजळशा श्ववनसतां ॥ धांव तिजेंवि कुरंग ॥ भासे० ॥ १ ॥ दृग्भ्रमयोगेरज्जुन जाणे ॥ वाटेतीव्रभुजंग ॥ भासे० ॥ २ ॥ पुत्रकलत्रगणगोत्रमित्रधन || गजरथधेनुतुरंग ॥ भासे० ॥ ३ ॥ सहजपूर्णनिजरंगरंगुनि || होयस जभवभंग || भासे० ॥ ४ ॥ ४॥ पदें एकनाथाचीं. पद १२. तेमननिष्ठुरकांकेलें ॥ जेपूर्णदयेनेभरलें ॥ ध्रु० ॥ गजेंद्रा चे हाकेसरसें ॥ धांबुनियांआलें ॥ ० ॥ १ ॥ प्रल्हादाच्या भावार्थासी ॥ स्तंभींगुरगुरलें तें || तें० || २ || पांचाळीच्याकरुणावचनें || कळवळुनीआलें ॥ तें० ॥ ॥ ३ ॥ एकाजनार्दनपूर्णकृपेनें || निशिदिनिंपदिंरमलें ॥ तें० ॥ ४ ॥ पद १३. जनकांनिंदीनानिंदीना ॥ तसेंचनिंद्याना ॥ ध्रु० ॥ निंदककरितीनिंदा ॥ निदितिहरळीशिंपीकुंदा ॥ १ ॥ जन० ॥ काय चाढजनासी ॥ रत लोंसद्गुरुच्याचरणासी ॥ २ ॥ जन० ॥ एकाजनार्दनींभावें ॥ आह्नींको णासींभांडावें ॥ ३ ॥ जन० ॥ ॥ पदें अमृतरायाचीं. पद १४. कोठें नवजावें २ ॥ श्रीहरिलागींभजावें ॥ ध्रु० ॥ दोचोंदिवसांघाटा || मरडुनि उदककरुनियांप्यावें ॥ १ ॥ कोठें ० ॥ समयींआल्या अतितासी || यथाशक्तीभोजनद्यावें ॥ २ ॥ कोठें० ॥ उठतांबसतांधामीं ॥ अमृते "श्वरासीध्यातचीजावें ॥ ३ ॥ कोठें ● ॥ ०