पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२५ ) चुकलापरब्रह्मवर्म ॥ २ ॥ तोंवरि ० ॥ रंगनायगुरुपायीं ॥ जोवरिम नहेंमुरलेंनाहीं ॥ ३ ॥ तोवरितळमळरे || 2 पद ७. तोयोगी ॥ विषयविरागी | अंतरींनिःसंगी | शमदमकरुणाआंगीं ॥ नि जसुखअपुलेंभोगी ॥ नित्यानित्यविचार विलोकुनिदृश्य पदार्थत्यागी || तोयोगी ॥ १ ॥ तोपाहे ॥ सर्वहिब्रह्मचिआहे | निजबोधेंडुलताहे ॥ तर्जनगर्जनसाहे ॥ देहाभिमाननवाहे ॥ त्रिभुवनिंचा अधिपतिहोउनियां अखंडतन्मयराहे ॥ तोपाहे ॥ २ ॥ आघाती ॥ जोनढळेकधिंचित्तीं ॥ नचसोडीहरिभक्ती ॥ लेखीतनुधनमाती || अनृतनयेवचनोक्ती ॥ लाभा लाभस्तुतिनिंदासमतोकेवळनिजमूर्ती ॥ आघाती ॥ ३ तोज्ञानी ॥ स चासुखजोमानी || चिद्रत्नाचीखाणी || लावुनिऐक्यनिशाणी ॥ वेदज यालावाणी ॥ रंगातीत निजरंगपदीजोखेळेअचळविमानीं ॥ तोज्ञानी ॥ ४॥ ॥ पद ८. प्रपंच परमार्थाअंतरइतुकेंचिपार्था ॥ ध्रु० ॥ मातीघट पटतंतू || भूषणकन कतसेजिवजंतू ॥ १ ॥ रयाणुपुरुषअहिदोर | शिंपीवरतीरजतविकार ॥ ॥ २ ॥ निजानंदीनानारंग ॥ उदकउठतीजेंवितरंग ॥ ३ ॥ पद ९. बोलणेफोलझालें ॥ डोलवायांगेलें ॥ ध्रु० ॥ चित्तींविषयाचाअभिला ष ॥ नाहींविश्रांतीचालेश ॥ मुखेंह्मणेनिर्विशेष ॥ परब्रह्मसंचलें ॥ १ ॥ बोलणें० ॥ श्रवणींदावीअष्टहिभाव || ह्मणेमृगजळवतर्हेवाव ॥ कवडीवें चितांहीजीव ॥ तळमळकरीसर्वस्वें ॥ २ ॥ बोलणें० ॥ परोपदेशींपूर्णज्ञा नी ॥ मोहममतामत्सरमनीं ॥ नागसरेंजैसाफणी ॥ डोलेपरीविषवदनीं ॥ ॥ ३ ॥ बोलणें ● ॥ शब्दब्रह्मकोणझालें ॥ अन्नह्मणतांकोणधालें ॥ शिक वितै बोले ॥ शुकपक्षीपैंजैसा ॥ ४ ॥ बोल ० ॥ शिकलाकळाविद्याछंद|| नाहींअंतरींनिद्वंद्व ॥ सहजपूर्णनिजानंद ॥ सर्वरंगींनपाहे ॥ ५ ॥ बोलणे ० ॥ ० • पद १०. भक्तासिभगवद्भजनें, भवसागरमृगजळवतरे ॥ ध्रु० ॥ चिद्विलासजग नगहेमीं, वस्तुत्वेंभेदातितरे | अस्तिभीतिप्रियरुपआत्मा, तोनामरूपावि रहितरे || होउनियांअनुभवऐसा, हरिभजनींअत्यद्भुतरे ॥ १॥ भक्ता सि० ॥ जाळिलेंसंचिवसमुळीं, ज्ञानानीमाजीनिगुती ॥ क्रियमाणपूर्वप्र