पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३२४ ) पद २. तेचिगतबाईआचार तिचेठाईं || जाणिवेचाबोल आंगीं येऊंदिलानाहीं ॥ ध्रु० ॥ सत्कर्माचासडावराघालुनियांद्वारीं ॥ माजघरचीवोजबरीदावि लोकाचारीं ॥ १ ॥ तेचि ० ॥ निष्कामाचेच हूं कोनींसारविलेंघर ॥ सुरंग रंगरंगमाळघालीनिरंतर ॥ २ ॥ तेचि ० ॥ घवघवितप्रेमकुंकूलावुनियांभा ळीं ॥ पूर्णानंदींशिवरामींविचरेवेल्हाळी ॥ ३ ॥ तेचि ० ॥ ०॥ केशवस्यामीचीं पदें. पद ३. धांवविभोकरुणाकरमाधवदेवदयानिधेदेवकीनंदन ॥ ध्रु० ॥ हेकरुणाकरदी नजनोद्धर || हाभवदुस्तरयांतुनिउद्धर ॥ १ ॥ धांव० ॥ काममदादिकगां जितिहेअति ॥ धांवरमापतिसेवकहितकर ॥ २ ॥ धांव ॥ जननमरण भयहरणकरित्वरें ॥ चरणिशरणदृढकेशवकिंकर ॥ ३ ॥ धांव ० ॥ पद ४. संत समागमकराचिना ॥ शांतिदयामनिंधराचिना ॥ चिन्मय राघववरा चिना ॥ झडकरिकांहोतराचिना ॥ १ ॥ संतसमागमकाशीरे ॥ क्षणभर वस्तिशिजाशीरे ॥ नासतिपात कराशीरे ॥ पावसिपरमपदासीरे ॥ २ ॥ कामतरूवरतोडावा ॥ संशयअवघामोडावा ॥ सर्वसमागमसोडावा ॥ के शवस्वामीजोडावा ॥ ३ ॥ पदें रंगनाथाच. पद ५. आह्मीनमुंत्याला, नमुंत्याला ॥ उपाधिनाहींज्याला ॥ ध्रु० ॥ संशयउरला नाहीं ॥ अवघाब्रह्मचिझालापाहीं ॥ १ ॥ आह्मी० ॥ स्वयंभुमुळचा आहे || द्वैतपणासिगिळूनिराहे ॥ २ ॥ आह्मी० ॥ समूळअवघंहरलें ॥ पूर्णनिर्गुणज यासिकळलें ॥ ३ ॥ आह्मी० ॥ रंगनाथगुरुपायीं ॥ ज्याचानिश्चयदुसरा नाहीं ॥ ४ ॥ आली● ॥ पद ६. तोवरितळमळतळमळरे ॥ नाहींभक्तीबळरे ॥ ध्रु० ॥ विवेकजागाकार ना ॥ जोवरिशांतिजिवींदृढधरिना ॥ १ ॥ तोंवरि० ॥ उदंडकरितांकर्म