पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लावणी. लावणी ५. क्षमातळींइजसमान नाहीं उमामहेश्वरपुरी ॥ पुरीपडेनाकाशीमगइतरदा सीनकोणअसीपंढरी ॥ ध्रु० ॥ पांडुरंगजगदंतरंगजीमाजिरंगलाधणी || पाश्विरमारखुमाईपृष्ठींतीराहीजशीसुखाचीखणी ॥ शेषशयनपटुवेषनिकट व्यंकटेशगणपतिगुणी ॥ उभादक्षिणद्वारींअतिभारीविठ्ठल विभुचे गुणगणग णी || बाळकृष्णगोपाळरांगतोव्याळमुकुटमणिफणी | अहातशिचतीमा ॥ दारधरुनिसहदारउभा मैदा माअतिवामविभुच्यानायिकांतहिरकणी रलिंगअंगणों || रंगशिळेवरिंगातीकितिनाचतिगरुडस्तंभाकवंटाळुनी ॥ सभामंडपींउभारुनी भुजउभामरुत्सुतऋणी | अहागरुडपाराची कितिशो भाव्याचीवर्णावीतरिकुणी || चा० ॥ हामंडपनोहेविमानवरदाटला ॥ भू बैकुंठींचागगनानेंचाटिला ॥ ज्यामधेंसदोदित भगवज्जनदाटला ॥ कामा दिकजळचरजमाव चटफाटला ॥ क्षणयांतशिरतांवाटे भवआटला ॥ मगसह जचिउतरुनि॒पांडुरंगभेटला ॥ चा० ॥ चन्यादिसतिओवयऋषींच्याद ज्यादुबाजूवरी ॥ सदाघोषनामा चागुणधामाचागुण घेतिकितिकअंतरीं ॥ क्षमातळीं ● ॥ १ ॥ ३२३ घेणू. कुंजांतवाजवीवेणू || भोताल्याचरतीधेनू ॥ किंउडतीरेणू || सांवळासगु णजगजेठी ॥ ब्रह्मांडेंज्याचेपोटीं ॥ किंटेंकणकाठी ॥ देहुडापदाचीधाटी ॥ दिलिपश्वदेनेंतुपरोटी ॥ किंवांधीपोटीं | डोईसशिकेलंगोटी ॥ काल्यानें भरलीवाटी || किंबोटेंचाटी ॥ कितीएक कवींचीं पदें वगैरे. शिवरामस्वामीचीं पदें. संतदयाळकते ॥ राजारंकजपासरिसे ॥ ध्रु० ॥ देउनिभेटीतोडितिमाया ॥ नेउनिदावित निजपदठाया ॥ १ ॥ संत० ॥ श्रवणींपाजुनिअमृतवाणी ॥ नेउनिदा वितिचिन्मयखाणी ॥ २ ॥ संत० ॥ शिवरामाचें अभिनवलेणें ॥ लेवविलेंमजपूर्णकृपेनें ॥ ३ ॥ संव० ॥