पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामजोशी. ३२२ पा ॥ नसार्थकलटक्यासान्यागपा ॥ चा० ॥ हीवारबारतलवारयेइल कायपुन्हा ॥ ह्यादुर्लभनरदेहांतठेविशीकुन्हा ॥ भगवंतभुकेलाभक्ती चापाहुणा || वर्मकळेनाधर्मघडेना कर्मचित्तनद्विधा ॥ सदाहरिकविरा यावरफिदा ॥ भलाजन्महातुलालावला • ॥ ३ ॥ ० लावणी ३. जाउंन कारेविषयाट विचीवाटकठिणमोठी || नागविलेकितिभलेगड्यांनो असंख्यजनकोटी ॥ ध्रु० ॥ याचवनामधिंभिल्लनांदतोकामनामत्याला । पंचशरानें विश्वमोहिलेंटाउकसकळाला || कामक्रोधादिकसांगातीजिंकि तिकाळा नागपसरल्याकामिकरंगाला | चा० ॥ भज ..