पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. ३१९ सफार ह्मणतीजन सौख्यकारी ॥ हीपाहिजेतरिवरींनळरूपधारी ॥ २३० ॥ होतीलनंदनावैलासजयासतोहा ॥ आहेधनंजयहिधर्महिजाणतोहा ॥ रत्ना ॥२३१॥ शार ॥ करींतुजविराजविताविहारी॥ोपाहिजेतरिवरींनळरूपधारी देसमगराज सुताहे।।शारदॆर्दुवदनावदताहे ॥शेवटीलनळहाम जबाई ॥ मानला बहुमनीं सुखदाई ॥ २३२ || ओंव्या || तेव्हांदमयंती सुंदरी || इंद्रादिकां नमस्कारी |॥ तयांबोललीउत्तरीं ॥ अमृतापरीसमधुर ॥ २३३ ॥ मा झाभीमजैसापिता ॥ तैसेतुलीजीतत्वतां || कराकन्यादानआतां ॥ नळ नाथाचेकरीं ॥ २३४ ॥ श्लोक || सुरसमस्तइच्यावरनिश्चयें || सुरस मस्तअसेंबदलेस्वयें ॥ नळवराशिवरोनिसुखीअसें ॥ तुजनकोजनको णह्मणेअसें || २३५॥ मावेचनासुखमनींकमनीयवाला ॥ मायेसहीवि सरलीनपुसे चिवाला ॥ दूर्वादळींकदलिबंधमधूकमाळा || ती अलंकृत करीनळकंठनाळा ॥ २३६ || ओंव्या || चौघेश्रेष्ठसुरेश्वर ॥ देतेझालेअ ष्टवर ॥ मस्तकींटेवोनीकर॥ दोन दोन एकेकें॥ २३ ७||देऊनियांत पावर || स्वर्ग भुवनागेलेसुर || निराश होऊनिनरेश्वर || जातेझालेस्वस्थानां ॥ २३८ ॥ श्लोक || नृपाळाचेमांडीवरिवसुनिमांडीहरिखते ॥ तयांपाहों आलेजन सकळजालेहरिखते ॥ महावाद्येनानानिनदहितनानामगघडे ॥ पिताती चापांटी भरधनहिवांटी बहुविडे ॥ २३९ ॥ ओंव्या ॥ नानापरींचें मिष्टाल ॥ चारीदिवसभोजन ॥ वधूवरें मिरवून ॥ घरभरणीकरविली ॥ २४० ॥ राजानिरोपातेंघेत ॥ मगदमयंतीसमवेत ॥ आपुल्या नगररातेंजात || नांदेआनंदभरें ॥ २४१ ॥ श्लोक || लोकींसौरभकाव्यनाटककलालं कारचूडामणी ॥ सर्वांनैषधविद्वदौषध असे विख्यात वाग्धोरणी ॥ हेत्याची चटिकाटिकोनिघटिकाऐकेलजोआदरें || बोलेत्यारघुनाथपंांडतकवी भेटेहरीसादरें ॥ २४२ ॥ इतिरघुनाथपंडितविरचितनळदमयंतिस्वयं वराख्यानसमाप्त ॥ १ वरुण, २ नळ. ३ शरद्तूंतीळ पूर्णचंद्र.