पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामजोशी. जन्मकाळ शके १६८४-३० सन १७६२. मरणकाळ शके १७३४-३० सन १८१२. याचे प्रसिद्ध ग्रंथ. अनेक प्रकारची लावण्यांच्या चालीचीं पदें. त्यांतील कांहीं वेंचे. लावणी १. दोदिवसांचीत नुहेसाची सुरतरसाची करुनिमजा ॥ गमजाकरितां मानेंउम जानाहें सुखनपुढेंपडेलवजा ॥ भाईसावधव्हा ॥ ध्रु० ॥ आजउद्यांचा द्यांचावयलगद्याचाबहरनवा || उलट्याझाल्याकुलटारांडामगकोठिल हो मालपुवा || थाटबसायापाट रुप्याचेताटत्यामध्येंदूधरवा ॥ धनावयालाब से लघसरामगावेसराहोगोडखवा ॥ रांडापोरवंचक चोरेंजंवर मिळवितांतं वरथवा ॥ शिर्तेतंवरतीं भुतें भोवती कोणकुणाचा सखाजिया ॥ जोंवरिपैसा तोंवरिवैसामं चक्रिंह्मणतिलव्यालहवा || वेटाबेटोहातींनरवटीदतिल हाखूप समजाठेवा ॥ पातपांतकोंघात होत से हात जोडितों हरिसिभजा || फुकासुखा लामुकालकार्थतनकालचादिनआजदुजा ॥ दोदिवसांचीतनुहे० ॥ १ ॥ भाईसावधव्हा ॥ कनकधनाचाम दमदना चावोसरल्यावररंगफिका ॥ रु कानपदरींविकालघरमगविलासभरजरिकुठुनदुका ॥ गजरथघोडाकलगी तोडापाईंजोडालालझुका | तोडाजाउनखोडायेइल बसलयेखादाधरमध का ॥ सुगंधशालानरमदुशालागरममसालापानपका ॥ हारतुरेहेवरेनपु ढतीबुरेहालखेळालवुका | कोकशालानाटकशालादासीयांचाध्यालमुका।। कामुक होउनि कांमु कतांपरमार्थसु खालादेहविका ॥ कदममुलाजायांत मुलाजातुह्मानलाजामनिसमजा ॥ दूतपमाचेमूतआणि तिल ने लातुम चा वापअजा || दोदिवसांची० ॥ भाईसावधव्हा ॥ २ ॥ पुरेकरायामौजाते युनिफौजाझाल्याचिरवाना ॥ यमदूताचीढालविनीवरवाल सफेदीदेखा ना || पुढेंयमाचेखडेदूतहेवडेहरामीसमजाना ॥ मारमारदिलकारकु गिमलामामाकाका गौ साना ॥ रांडाआतांमांडाचारितखांडाह्मणति