पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथपंडित. ॥ तूंनळभ्रम ॥ जाईलविश्रामविभ्रम ॥ नसताश्रमहोईल ॥ २१४ ॥ तुझेंसौंदर्य पाहावया ॥ धरीसहस्राक्षकाया || तयावरीदेवराया ॥ नळमायाटाकुनी ॥ ॥२१५॥ अथवातुजजोमोहला || होऊंनेदीनैषधाला || यास्तवत्याचइंद्रा ला || माळगळांघालावी ॥ २१६ ॥ श्लोक ॥ येणेंपरीचअनळासियमाधिपा सी ॥ पाशीसहीतरिवरींह्मणतांनृपासी ॥ आधारलेशनवदेनवसारसाक्षी ॥ होते तयासिसुरनायकगुप्तसाक्षी ॥ २१७ ॥ ऐसाअयं च कवदोनि नृपाळ आला || इंद्रादिकांसहि निवेदितवृत्तजाला ॥ पाचारिलेमगम हींद्रवि दर्भभूपें ॥ आलेसमस्त हिसमेसिसहर्षरूपें ॥ २१८ ॥ ओव्या | इंद्रादि कतेहीअधिप ॥ धरूनिआलेनळरूप ॥ सभेवैसलेअमूप ॥ जेथेंभूपशो भती ॥ २१९ ॥ आलानळहीभूपाळ | कीर्तिरूपेंजोविशाळ || तदाद मयतीवेल्हाळ ॥ सखियांशींबोलते ॥ २२० ॥ नळराजहिरावरिला ॥ तोचिमनींम्यांधरिला || सुरकिंवानरभला ॥ नवरीत्या तेंनिश्चयें ॥ २२१ ॥ ऐसेंबोलोनीसुंदरी ॥ वैसेशिविकेभीतरीं ॥ आलीराजसभांतरीं ॥ बरो बरीशारदा ॥ २२२ ॥ बोलेशारदातियेला ॥ ऐकेंराजांच्यानामांला ॥ मनापेईलतयाला || माळगळांघालींतूं ॥ २२३ ॥ श्लोक ॥ हाराजा ऋतुपर्णनामवरिताहारावळीकंधरीं || हाराहेशरयूसमीपनगरीहारा जसेआदरीं || हाराजीवदलाक्षसद्गुणनिधीफाराजनाचामहा || थाराहा चवरीरिपूंशिपरते सारावयाचापहा ॥ २२४ ॥ येणेंपरी चवहुभूपनिवे दिजेले ॥ हीच्यामनासचनयेतिउगेचिटेले ॥ जेथेंवळीधरुनिपंचनळी बसेते ॥ तेथेंविरंचितनये समवेतयेते ॥ २२५ ॥ घनाक्षरी ॥ बोलेशार दावचन || येथेंबाईसावधान ॥ बरेंघालूनियांमन ॥ वरला सुखीहो || ॥ २२६ ॥ श्लोक ॥ ज्याचींपर्देधरितिदेवशिरोललामीं ॥ स्वोराज्य तोमिरवितोगजराजगामी ॥ जोवज्रपाणिवहुलोचनकांतिभारी ॥ हाँ पाहिजेतरिवरींनळरूपधारी ॥ २२७ ॥ साहील कोण सजणेबहुतेजया चें ॥ मध्यस्थरूपधरितोहरिचेंयमाचें ॥ स्नेहाधरीअधिकहोयतमासि वारी ॥ हौंपाहिजेतरिवरींनळरूपधारी ॥ २२८ ॥ संपूर्णतेसमजयास्त वदक्षिणाशा || पाप्यासदंडधरितोकरितोविनाशा || देहींजयामिरवते घनकांतिभारी ॥ हाँपाहिजेतरिवरींनळरूपधारी ॥ २२९ ॥ आधा रहाचसजणेबहुजीवनाचा ॥ रक्षीदयेकरुनिमानऋषीजनाचा || यादां १ इंद्र. २ स्वर्गाधिपत्य ३ इंद्र. ४ अग्नि. ५ यम. ॥ 3