पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. ३१७ ॥ न्यकरावेंसांगुननीजनांवें ॥ स्तवनकरीरघुनायतयाचेंकवन आदरावें ॥ ॥ १९७ ॥ श्लोक ॥ तुजवरिमनईचेंयापरीकांइयेला ॥ त्यजसिमरा हाअसावोधकेला ॥ तृणकणगाण जैसेंत्यासिधैर्येगणीतो ॥ युवतिसिमग बोलेराजचूडामणीतो ॥ १९८ ॥ आहेसकों सुखवती कमनीयेलीळे ॥ निः श्चितकदृदय होय तुझें सुशीळे ॥ आतांनकोच अवलंबविलंबनाचा ॥ हेजी बैमीसमजमुख्पसुराधिपाचा ॥१९९॥ जोधरीनिजकरीं शतकोटी ॥ ज्याशि नम्र सुमनः शतकोटी ॥ तोसुरेंद्र हितुलानतयाची | हाअसोवर तुलान' तया ची ॥ २०० ॥ घनाक्षरी ॥ तयाइंद्राकरींधरों ॥ अथवातयाचेशेजारीं ॥ नांदेजोतेजोनिधीभारी ॥ तयावरींराजसे ॥२०१॥ तोहीपेईनाजरी मना ॥ तरीवरावेंशमना ॥ अथवाकरूनिकरुणा ॥ त्यावरुणावरींकीं ॥ ॥ २०२ ॥ ऐसेंबोलतांभूपाळ ॥ कायबोलेतेवेल्हाळ ॥ कांहोबोलतांपा ल्हाळ || नामकुळसांगावें ॥ २०३ ॥ श्लोक ॥ बोलेनृपाळपुससीम- जवंशनामें ॥ यावीणसांगतटलींतुझिंकायका ॥ आलोसुधांशुमुखिजे घटनाकराया || तीतेंविचारूनिवरीसुरलोकराया ॥ २०४ ॥ घनाक्षरी ॥ बोले सुंदरीतयासी ॥ स्ववंशनामनसांगसी || तरिआलीपरपुरुष दणेंमर्यादानोहे ॥ २०५॥ तिचापाहुनियांकोप ॥ कायबोलेनळभूप ॥ चंद्रवंशाचेंहेंरोप | माझेंजाण जसे ॥ २०६ ॥ महाजनाचाआ चार || निजनामाचाउच्चार || करूंनयेहेंसाचार ॥ आहेकीं ॥ २०७ || पुन्हाबोलेतेसुंदरी || चंद्रवंशीमहीवरी ॥ बहूआहे ततेपरी ॥ नामेंघेतांजाणवे ॥ २०८ ॥ आर्या ॥ मीवासुदेवऐसे स्वना ममुरहरवदेसकळवेदी || आधारतोचिमानुनि निजाभिधानासिकवणन निवेदी ॥२०९ ॥ घनाक्षरी ॥ बोलेनैषधेंद्रवाचा ॥ नामहेजीबइंद्राचा ॥ कितीसाक्षेपनामाचा ॥ कायतेणेकरिसीतूं || २१०॥ केला काय अंगीकार ॥ बोलूंइंद्रासीनिर्धार ॥ तंवतेबोलेसुकुमार || चंद्राकारवदनातें ॥२११॥ श्लोक ॥ ऐरावतावरिवसोनिविमानदेशीं ॥ जोसँचरेसुरपती सुखसंपदेशीं ॥ मौभूमिकेवरिअसोनि तयासकांहीं ॥ मागावपातरिकशीमजलाजनाहीं ॥ ॥ २१२ ॥ घनाक्षरी | नळावेगळाभ्रतार || नलगे स्वप्न हे साचार ॥ ऐसानि श्रयविचार ॥ तंवराजेंद्र बोलतो ॥ २१३ ॥ टाकुनिइंद्राचा संभ्रम||धरिशीकां ॥ शास्त्राधार ॥ ॥ ॥ ॥ १ मदन. २ इच्छिण्यास योग्य आहे लीला जिशीं. 3 दूत. ४ साम्य ५ यमाळा. ६ हे चंद्रानने दमयंती ७ जाणणारा.