पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथपंडित. ॥ ॥ १८५ ॥ कोणीयेकदोघीदूती ॥ तेथेंअन्योन्यबोलती ॥ येथेंआहेद मयंती || जाईंबोलोनियेई ॥ १८६ ॥ तिजसवेंसौधांतरीं ॥ राजा जायअंतःपुरीं ॥ तेथेंदेखिलीसुंदरी ॥ जैसापूर्णचंद्रमा || १८७ ॥ सुमन सेजेच्या पलंगीं ॥ बैसलीसेतन्वंगी || सख्या खेळतातीसंगीं ॥ बहुअप्सरा त्याजैशा ॥ १८८ ॥ श्लोक || प्रगटतिजपुढारांजाहलाराजमौळी ॥ पदरवरिन घेतांहारतै साझळाळी ॥ निजत्ददयनिवासीकायबाहीरआला ॥ निरखुनिदमयंतीतेविमानीतयाला ॥ १८९ ॥ गजबजोनिसमस्ततिच्या सख्या ॥ गजगमाउठल्यातिजसारिख्या || पदरसांवरितांनृपवाळिका || झळकतीत्दृदपमणिमाळिका ॥ १९० ॥ कोणीयेकसखीविलोकुनिनळक्षो णीश्वरामोहिली ॥ कोणीतत्तनुकांतिसिंधुपतितंद्रोणीपरीपोंहली || कोणी हामजलाननाथह्मणुनीलोणीतशीपाझरे || कोणीएकतया सुलाजु निविरेको णीवियोर्गेझुरे ॥ १९९ ॥ रामातेंजन कक्षमापति सुतारा मौजशीरेवती ॥ कामौरीसनगाधिराजतनयाकामासिजैशीरती ॥ यामानूनित सीविदर्भह तारामामनींभाविते ॥ हाम।झा हृदयाब्ज सूर्यह्मणुनीत्यामानिनीबोलते ॥ १९२ ॥ साको ॥ कोणतुह्मीकवणाचेको दुनियेथकांआलांहो | कार्यानिमित्तें दिवला मजला हानिजदर्शनलाहो || अटकनकेलीतुह्मांसियेतांत्यासातही विकीं ॥ हींमाझ्पानयनाचींसुकृतविशेषमीहेशकीं ॥ संभवलांकवणाचे वंशीं सांगा होअकळंकीं ॥ उमेअसांकांभागत सांहोया वैसापर्यंकीं ॥ १९३ ॥ श्लोक || राजेअसालतरिधन्यवसुंधराहे || शोभालदेवतरिनाकयथार्थ आहे ॥ भोगी तुह्मी उपजलांजरिनागलोकीं ॥ खालीअसोनि सकळांव रिहोयतोकीं || साकी ॥ दुग्धपूरन सतांनिजरूपोंक्षीरसिंधुतो जैसा || वसंतआला नाहींतरितोउद्यानभागजैसा ॥ अमृतकराचा उदयन होतांरंजनी समयोजैसा || तुमच्या विर हें आज जाहलाकवणदेशतोऐसा ॥ १९५ ॥ || श्लोक || भूपाळजोमममनोमुकुँरीं उभासे ॥ तोनैषधंद्र तुम चाअनुबिंब भासे ॥ रूपैंतरीच दिसतातिदिगंतराळीं ॥ ॥ १९४ तोहींकसींह्मणावेतील ठुलांनिराळीं ॥ १९६ ॥ साकी || सरसयुतिपदकुलशिरसाचें मृदुकुललें स्वभावें || चालवालाकेतिदूरतयातें अदयहृदयभावें ॥ कर्णयुगुल ध १ राजांन श्रेठ असा नळ. २ भूपति 3 होडी. ४ बळरामास. ५ शिवास. ६ पार्वती ७ भारशांत. .