पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. ३१३ il ॥ ॥ १४१ ॥ जनकतनयेशींपवनतनयसातो ॥ वदुनिवेगीं उड्डाणनभींघेतो ॥ नळापाशींवृत्तांतनिवेदीतो ॥ स्वधामातेंपावोनि सुखी होतो ॥ १४२ ॥ असोऐशीहेकथासौरसाची || श्रवणकरितांबहुगोडगमेसाची || धन्यली लात्याऐकनैषधाची ॥ प्रकटवाणीरघुनाथपंडिताची ॥ १४३ ॥ असोआ ल्याइजजवळिसख्याऐशा ॥ बोलतीत्यामगतीससकळकैशा | हंसधरु नोपरिपूर्णतुझीआशा ॥ कायगेलातोउडुनिगगनदेशा ॥ १४४ ॥ श्लोक ॥ धरुनिकर सखींनींसौधशालेंतनेली ॥ खगवचनमधूनेंजेमनींमोहिजेली ॥ नळविरह भरानें पोळलीगुप्तरूपें ॥ नवलकनकशीतेगौर होतप्तरूपें ॥ १४५ ॥ होणारजोवरतदीप वियोगदाही ॥ सांगावयासहिनयेलपवावयाही ॥ या सांगवीमदनलाजनसांगवीतें ॥ कीपादु होते शिणलेमनरंगवीतें ॥ १४६ ॥ नरंजेकारंजेंनिरखुनिफणीतैफणफणी || मुदेनेंमोदेनानलगुणगणींजेगुण गुणी ॥ नवैसेजेसे जेवरिनपरिजेशुकगिरा ॥ ननाहेमानाहेनधरिल लनहितुदुसरा ॥ १४७ || लज्जावती युवतिहेवडिलासिधाके || झांकीत से विरहपावकतोनझांके || जोपंजरीलपविलावसनांतराळीं ॥ तोझांकिला गगनदीपतरीझळाळी ॥ १४८ ॥ तोचेमनींनळमनोभववीर होते ॥ होतांत यांशिकथिलेंजथिलेंभहोते ॥ त्यांहींचतेदुखविलीसुतनूनिजेली ॥ मूर्छा वतीनिजजनींअवलोकिजेली ॥ १४९ ॥ गजबजबहुझालोमायधांवोनिआ ली || धरुनिन्ददयदेशींतीजलासेजकेली || करितिविझणवारेत्या सख्या वेगळाल्या ॥ वडिलवडिलदायाजाणत्याही मिळाल्या ॥ १५० || आर्या || तेशीतळोपचारों जागीझालोहळूचमगबोले || औषधनलंगेमजला परिसु निजननीवरेंह्मगुनिडोले ॥ १५१ ॥ दिंडी || मूलउपवर हेजा हलीइयेला ॥ पाहिजेकींवर योग्यपाहिजेला ॥ असेऐकोनीवधू/चिपावोला || सैंवराची मगयत्ननृपकेला ॥ १५२ ॥ नगर सारेशृंगारविले तैसें ॥ भूमिलोकीं वैकुंठ दि सेजैसें ॥ लिखितपाठविलेंसकळनृपां कैसे || तुह्मींयावेजी सैंवरासिऐसें ॥ ॥ १५३ ॥ निषधराजा सीलिखित पाठवीतो ॥ प्रतिद्वीपीं भूपति सहीलिहीतो ॥ अशायनींलागलानृपअहोतो ॥ पुढेपरिसावृत्तांतकसाहोतो ॥ १५४ ॥ ऋ षीनारद असतांनभोविहारी || दिसेवैजयंतीजयामनोहारी ॥ मणीरमणी यकनककलशभारी ॥ सुरपतीचा जोसौधमहाभारी ॥ १५५ ॥ तयाप्रासादों जायऋषीपाहे ॥ सभा केलीदेवेंद्र बैसलाहे ॥ फारआदारलेतयादेवरायें । १ विकव्य. २ नळगे झणजे नको. पक्षों भीषभ नळ, भगे. ॥