पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ रघुनाथपंडित ॥ श्लोक ॥ कोणयोजावी नवरीनळाला || ब्रह्मदेवानें हाविचारकेला ॥ तुझानामा क्षरसंघघेइजेला ॥ असेंभासतसेमाझियामनाला ॥ १३८ नळरहितवराशींतूजयो जूनिपाहे ॥ तरिमग विधिऐसाकोणतोमूढआहे || अचतुरनर तोही जाहल्याजेवितां कीं ॥ सळमिसळकरीनासर्वथाक्षीर ताकीं ॥ १२९ ॥ दिंडी || कशाला हेंबोलणेकाययेणें ॥ तुवांवरिलान ळराजतूंहितेणें ॥ सफळमाझें हेंयेथवरीयेणें ॥ राजकन्येनीरोपमला देणें ॥ १३० ॥ चतुरसुंदरतीतरुणनिषधराजा || तुवांराजीकेलाचतूंध ॥ धन्यवैदर्भदैवयोगतूझा ॥ बोलमानींयथार्थमनींमाझा ॥ ॥ १३१ ॥ जाउनिऐसतंबोलराजहंसा || तुझीदासीजा हलराजहंसा || a ॥ नकोतकरूंअरिवंसा ॥ ऐकशुभ्रांशुवंशजावतंसा ॥ १३२ ॥ नकोपाहूतूंनोयरीनळाशी ॥ मीचभावेंहोईनसत्पदाशी ॥ जरीयावेंआतां चितयापाशीं ॥ गोष्टभासे विपरीतलौकिकाशी ॥ १३३ ॥ श्लोक ॥ क रुनिमजरवानारराज सेतूजसाठीं 11 ॥ नृपतिनिरखिमाझीवाट आरामवा टीं || बसबुनिनिजपाठींतूजनेईनतेयें ॥ परिचुकुरतुझे हे लोक होतील थें ॥ १३४ ॥ येरीकडेनृपतिधाडुनिराजहंसा ॥ तोवैसला करित आप णतत्प्रशंसा ॥ येईलशीघ्रघटनाकरुनीतिपेची || होईलमेटिमजआजतये प्रियेची ॥ १३५ ॥ आरामींविरहोत्करेंत रुतलींथाराकरोनीस्वयें || वारा घेतब सेतपेतपन सातारापतीनिश्चयें || माराचाशरमारनावारह्मणेदाराघ डेतीकशी ॥ हाराजीवदलाक्षमाधवजनोद्धाराहपाहोअशी ॥ १३६ ॥ तचिन्हेंशुभपाहुनीनृपह्मणेलाभेललाभावळी आलासन्मुख राजहं सारखीवाहूपुगेआंवळी ॥ बोलेमंजुळवाक्ययेथवसलोलावूनित्वव्या नरे || जालेंवृत्तसमग्रसांगुनिकरींहंसासमाधानरे ॥ १३७ ॥ दिंडी ॥ कायवदलीतुजसवेंहंसराया || मान्यझालीकोंतीमलावराया ॥ कधीं मेटेलनिजकरींधराया | विरहवाधामजनयेआंवराया ॥ १३८ ॥ हंस बोलेनृपराजसगुणसारा ॥ माळघालीतेतीतुलाउदारा ॥ तुझ्याध्यानीं जाहलीजेंविवारा || सत्यमानींतीहोपतुझीदार ॥ १३९ ॥ जाईनगरातूंनृपा कृपाराशी ॥ पत्रयेतांचीजास्वयंवराशी ॥ स्वयेंयेतेचालोनिमंदिराशी ॥ फार वदर्णेनल गे सुखोत्करराशी ॥ १४०॥ वरेंयेतोंह्मणोनिपाय हातें ॥ नमुनिचालेस प्रेमतोगृहातें ||नृपनिघालासहचमूनिजपुरातें || हंसध्यानलावुनीअंतरातें १ राजश्रेष्ठा नळा. २ चंद्रवंशभूषणा 3 विरहाधिक्य ||