पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथपंडित. ॥ अर्घ्यपाद्य।दिककरुनिविनतकायें ॥ १५६ ॥ श्लोक ॥ समुद्रोद्भवाअप्स रासाठकोटी ॥ जयांचीद्युतीतेरतीलाहिलोटी || विधीनेंतशात्यातुळूंपाहि जेल्या || जियेशीं हैळूजाहल्याउंचगेल्या ॥ १५७ ॥ उपवरदमयंतीजाहली नोवरीते || कवणवरकळेना हेजयातेंवरीते || दृढतरनिजलज्जागव्हरीसिंह केला || जिवलग हिसखीला जोन सेसांगिजेला ॥ १५८ ॥ दिंडी ॥ नवेतरणे नृपवरतीजसाठीं ॥ मोहिलेतेकरित तियत्नकोटी || कलहवार्ताहीमा ने तांतिपोटीं ॥ तयायुवतीचीआसतयांमोठी ॥ १५९ ॥ असेनारदवोलोनितो निघाला ॥ जायव्हृदयासीमानल्यास्थळाला || थोरचितामगहोय सुरेंद्रा ला || ह्मणेकैसीतेवरिलआपणाला || १६० ॥ वरुणपावकय मइंद्र हेमिळा ले ॥ असे चौघेहीरथारूढझाले || महीलोकाशीयावयानिघाले ॥ तया कुंडिननगरासमीपआले ॥ १६१ ॥ श्लोक ॥ तूंवतयाचवघांसतयापथीं ॥ निषधनायकयेतदिसेरथीं ॥ तरुणसुंदरजोचतुरोग्रणी || अतुळवैभवराज शिरोमणी ॥ १६२ ॥ निरखुनिनिषघेंद्रा इंद्र तोबोलताहे ॥ युवतिउभयता होलभ्य आह्मांसिनोहे || वरिलजरिनळालातेतयालाभलीजे ॥ नवरित रिअह्मासी मूढते कायकीजे ॥ १६३ ॥ नळातेंपाचारी सुरपतिविचारी कुशळ तो || ह्मणेआह्मापाशींतवगैरुविलासीनिवसतो || खुणात्याच्याज्याज्या तुजजवळिराजानिरखितों ॥ खरातूंतद्वंशीह्मणउनि तदंशीसमजतों ॥१६४॥ तोवन्हितोवरुणतोयमइंद्र'गामी ॥ झालोंतुलासकळहेविदितस्वनामीं ॥ बोले महीरमणहानळचंद्रवंशी ॥ वंदीपदासतुमच्यातुमचाच अंशी ॥ १६५ ॥ || दिंडी || नळाकोठेंजातोसिअसेंबोले | नळेंइंद्रासीअसंबोलिजेलें ॥ भी मभूपेहेलिखितपाठवीलें ॥ सेंवरालागींयेइजेवहीलें ॥ १६६ ॥ बोलताहेदे वेंद्रनृपवराला || नैषधातूंआलाशिसेंवराला || समजआह्मी तुज जवळियाच नेला ॥ करूंआल| मनिंधरुनिकामनेला ॥ १६७ ॥ श्लोक ॥ जेहेदिशापतिविशा लयशातशाला || आशावशाकुवलयांतदृशाकशाला || हाथोलतूंनवदतू जसमीपयेतों ॥ आह्मीमखींनिजमुखींअवदानघेतों ॥ १६८ ॥ केलाविचा रहृदयींनळराजयानें ॥ हाजीवहीधनहिदेइननिश्चयानें ॥ देवेंद्रदेजरि ह्मणेलकदापिभैमी ॥ तेदेववेलमजकायकरीनगै मी ॥ १६९ ॥ दिंडी ॥ ह्मणे राजेंद्रतयादेवदेवा ॥ काय आज्ञाजी काय करूं सेवा ॥ वीरसेनाचाथोरपुण्य ठेवा || मजमिळालातोदर्शनाख्यमेवा ॥ १७० ॥ श्लोक ॥ बोलेसुराधि १ हलक्या. २ चनुराशिरोमणी ३ पूर्वज ४ कानाडोळा. ॥ ३१४