पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. केशताविभवहीचतुराननाचे ॥ ११३ ॥ गंगोदकघडिघडीसबुडीसदेतों ॥ पंखासिशीतळकरोनितसाचयेतों ॥ तेणेंनळाशिकारतोमगवीज॑नातें ॥ बाळेत सानधरितोसुरतश्रमातें ॥ ११४ ॥ एकांतलेखन हिवाचनहीकरी तो ॥ माझीतनूसुतिसमीपतदाधरीतो ॥ याकारणेंनळमला बहु आप्तमा नी ॥ तोसांगतानिजमनोरथहीयकानीं ॥ ११५ ॥ आधींचनैषधक थानवनीतभेला ॥ होतांअलंकरणरूपइच्याजिभेला ॥ हंसोदविधर तांअधरींधरीते ॥ स्वीकारितांवचन तेंमगआदरीते ॥ ११६ ॥ दिंडी ॥ नळेंतुजशीएकांतकायकेला || तोचिऐकायाजीवहाभुकेला || तयावो लोनीनिवर्वियाभुकेला ॥ ऐकवावेंमजह्मणुनिनायिकेला ॥ ११७ ॥ न ळाशींजोएकांततुझातोकां ॥ प्रकट कीजेम्यांसांगइतरलोकां ॥ धन्यडो ळेनकरोनितदालोका ॥ नळकयेने हेकर्णधन्यहोका ॥ ११८ ॥ निषध राजीहेफारदिसेराजी ॥ असेहंसेजाणोनिमनामाजी ॥ बोलिजेली नळराजकथाहेजी ॥ भलाहे जीव॑त्याशिह्मणेहेजी ॥ ११९ ॥ नळह्मणा लामजसरळधानेवाहीं ॥ तुलाकोठेहीबंकअटकनाहीं || सकळभुवनें तरिफिरुनिराजगेहीं ॥ एकनवरीमजयोग्यवरीपाहीं ॥ १२० ॥ श्लोक ॥ एकांत हाचवदलातुजजाणबाळे || तूंसांगतोवरतुलारुचलारसाळे || ये णेपरीपरिसतांचतयाअनन्या ॥ तेवोलतेचतुरसुंदरराजकन्या ॥ १२१ ॥ मीजाणदेवनळहीस्वकरींधराया ॥ सांगेनकायचतुरा मजलाजजाया ॥ काळेंकरूनि सुखजवारहोयलेखीं ॥ हेंबोलणेंखगमनाउभयार्थलेखीं ॥ ॥ १२२ ॥ श्लेषशब्देइणेंभावसांगीतला ॥ नैषधाधीशतोनाथमागीतला ॥ होयजाणीयलीघेत्रपाकंचुला || हंसबोलावयाहालवीचंचुला ॥१२३ ॥ गां ट्याळ जेव्हृदय सांद्रन होयज्याचें ॥ नामेचिदेवनळकार्यनसेतयाचें ॥ धत्तू रहाकनकनामसदाधरीतो ॥ होईलकायरसिकाकनकापरीतो ॥ १२४ ॥ ती बोलतेयुवतिलाजमनींदडाली || होतीतुवांविघरतांमनहीउडाली ॥ आतां वरूंनळवरासिनुलानवाजूं || गाजूंतुझीस्तुतिकरूनिकशासलाजूं ॥ १२५॥ परि सुनिवचऐ सेजेंइणे बोलिजेलें ॥ पतगकुलवतंसें अंतरींध्याइजेलें ॥ प रवशत्दृदयाहेनैषधेराजहंसें ॥ ह्मणुनिसमजताहेबोलिजेराजहंसें ॥ १२६ ॥ दिंडी || जशीरंजलीसितूंनिषधभूपीं ॥ तसातोहीरंजलातुझ्यारूपीं ॥ दैवघटनेंअन्योन्यव्हालसोपीं || तुझीनांदालसत्यनिरोपीं ॥ १२७॥ ॥ १ पंखा २ गोळा, 3 सूर्योदयें पक्ष हंसागमनानें, ४ . ५ दूत. ६ सें. ● ५