पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० रघुनाथपंडित. ॥ ॥ पासनेली || पुनरपिफडके हाफारसादूरनाहीं ॥ जवळिजवळिऐसाभा सलाहंसकांहीं ॥ ९९ ॥ हंसेंतसीचतुर संमतयुक्तिकेली ॥ तेचालवीत सुतनूबहुदूरनेली || छायातिपेशिदुसरीतिमरीवनाळी | जेसांवळीयुव तितुल्य दिसे निराळी ॥ १०० ॥ तयावनांतएकली || विलासिनीविलो किली ॥ मदेंभरोनिडोलतो || तियेसहंसबोलतो ॥ १०१ ॥ दिंडी ॥ भूमिभाग फिरणारतंतुलामी ॥ कसासांपडेनसांगगगनगामी || बाळ बाळेजरिहोय चंद्रकौमी || हस्तत्याचा लागेलकाय सोमीं ॥ १०२ ॥ क सेनांदेतारुण्यतुझ्पादेहीं || बाल्पगेलेते नेणसीचकांहीं ॥ उगवतांहीस हस्रभानुपाहीं ॥ कायनलिनीसंकोचजातनाहीं ॥ १०३ ॥ असोसां पडतो तुझ्याकरामाजी || पुन्हासुटकाकरितेसकायमाझी || कसापातेजूं बाळबुद्धितूझी || स्त्रीस्वभावें बहुआणशीलवाजी ॥ १०४ ॥ आर्यागी ति || पाषाणरूपहातें ॥ भ्रमवितया तेंधरूनिवदेहातें ॥ जीवंतहीगव सला ॥ समजतिथेचेगृहींचतोमगवसला ॥ १०५ ॥ श्लोक ॥ चतुरनर जसाहावोलतोहंसतैसा ॥ तरिनधरिमृगाक्षी विस्मयींभावकैसा ॥ पळु निमजनिखंदीतीसतोखेदनाहीं ॥ शिणाहेविसरलीतेबोलती होयकांहीं ॥ ॥ १०६ ॥ दिंडी ॥ कोणतूंगाकोठीलकवणियाचा ॥ कसाजालातवदेह सोनियाचा ॥ कशीआलीही तू जमनुजवाचा ॥ कायभाग्योदय तूंचिया ॥ मजवर जाइंअथवा वनाचा ॥ १०७ ॥ धरिलपाहिलसोडीलअसापाहीं ताविश्वास तुझानाहीं ॥ असोपुसतें ते सांगकथाकांहीं ॥ मगयाचवनीं राहीं ॥ १०८ ॥ असेंबोलोनीमौनधरुनिराहे ॥ कायबोलतो हंसअसेपाहे ॥ तदात्याचावचनौघअसावाहे ॥ राजकन्येतूंआयकेंगि राहे ॥ १०९ ॥ ब्रह्मदेवाचेवहुविमानवाही || हंसआहेतऐकिलेतुवांही ॥ तयावंशींसौवर्णदेहहाही ॥ ज्यासमानसखिसर्वमान्यनाहीं ॥ ११० ।। श्लोक ॥ मंदोकिनीमधिलजींकनकारविंदें ॥ तींजेवितोंमृदुलनालमृ · पालकदें || आह्मीअसोनृपसुतेतरिकांचनाचे ॥ जैकार्यतेधारलकींगु णकारणाचे ॥ १११ ॥ जोमानसींविहरतोविहरोपरीतो ॥ कांआमुची कुलैसतीभैँसतीकरीतो ॥राखींनळानिजयशोमयहंसराया ॥ आलोंमहीवर फिरादअशीकराया ॥ ११२ ॥ मीगुंतलोंनळम हींद्रगुणौघपाशीं ॥ सेवे सहीमगकरोनितयाचपाशीं ॥ आलोकुनीकवणयाचतुर/ननाचे || लो १ चंद्र प्राप्तीन्छु २ भाकाशगंगा. 3 मानससरोवरी, पक्ष मनांत ४ कीर्ति ५ अपकीर्ति