पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. विकीतुळितांतराजे ॥ कस्तूरिका तिजसवेंअलिनीविराजे ॥ दोन्हीसमा ननिरखीविकणारदेतो ॥ घेणारतोनसमजोनिउगाचघेतो ॥ ८७ ॥ तेणेंत सेंनगरतेंधरितांनिडौरीं॥तेथें विलासवन एकदि से पुढारीं ॥ जेथे सुशीतळ महीत ळसांद्र सोई॥ जाईजुई फुलमई बहुअंबराई || ८८ ॥ पद ||तयावनींखेळे भूपसु ता ॥ध्रु० ॥ खेळविताबहु मेळविला सखिमेळतया सहिता ॥ १ ॥ राजसते द्विज राजमुखीगजराजगतीललितौ ॥ २ ॥ ध्यातअसेनळराज कथारघुनायकवीं द्रनुता ॥ ३ ॥ श्लोक ॥ तोमंडळाकृतिफिरेउतरावयाला ॥ भैमीमुखेदुप रिवेषह्मणोंतयाला ॥ तेथेंमहीवरिक साखगवैसताहे ॥ तें सुंदरीनिजकुतूहल जेंविपाहे ॥ ८९ ॥ जोवैसतांचपळपक्षपुटींधरेला | हाणीतसेफडफडां ध्वनिहोउदेला ॥ पाहेतयाखगवरासिवराननाहे || मानीमनींनवलही मगबोलताहे ॥ ९० ॥ असापक्षीलक्षीबहुविहगलक्षींन मिळता ॥ सु वर्णीजोवर्णीबदकवणवर्णी कवयिता अगाईहाबाईत्वरितवरिजाईल " 11 ॥ पळुनी ॥ धरूंजातें हातेंहळुहळुतयातेंनकळुनी ॥ ९९ ॥ ऐसेंवदेमगतयास धररावयाहे ॥ तेहोयहंसगमनापहिलीचआहे ॥ बाजेचनावलयनूपुरना दनोहे | तोतद्गतीसनिरखूनिकसानमोहे || ९२ || हेमंदमंदपदसुंदर कुंद दंती || चालेजस मदधुरंधरइंद्रदंती || हंसाधरूंजवळिजायकृशोदरीते || निष्कंपकंकणकरासिपुढेंकरीते ॥ ९३ ॥ गवसलाचतसाखगभासला || तरितदीय सखीजनहांसला || मगसवेंचबुझावुनिहांकिला || उडविला चिपिटाळुनिटाकिला ॥ ९४ ॥ कांहींउडोनिगगनींमगनीटयेतो ॥ नाहीं चदूरनसमीपवसेतसातो || पाहेसुधाकरमुखीकलहंसराया || लाहेमनोर यतयासपुन्हाधराया ॥ ९५ ॥ सवाई | हंसधरीनह्मणोनिमनोरयहा मजहोयविनोदतुह्माला ॥ हाकलहंसपिटाळवितांहिपुन्हाउड वालतया विहगाला || जापरत्या चतुह्मीनलगेच असें व दुनीनृपराजसुते || राह विलासखिचाजन आपणमात्रतया सधरूंमगजाते ॥ ९६ ॥ श्लोक ॥ रागे जलीअरुणकांतिविराजवीते ॥ हेएकली सुतनुचंद्रकला तसीते || गेलीहळू चकलहंससमीपकेला ॥ कांहींपुढेंफडकलाअवलोकिजेला ॥ ९७ ॥ आणीक ही पदनवाजतमंदचाले | जोचालतांपदरसांवरिलानहाले ॥ हेहीकरीनिजकरींखगसांपडेसा || तोहीहळूहळुचहोयपलीकडेसा ॥ ॥ ९८ ॥ मदगजगमनेनेंमागुतीचालकेली ॥ विनततनुलताहेतत्समी १ दृष्टींत. २. झाडी. ३ चंद्र. ४ स्त्री. ५ खेळ. ६ चंद्रमखी.