पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ रघुनाथपंडित. ॥ सवेंच विरहीनळराजबोले ॥ ७५ वेल्हाळतेनदिसतांविरहांधकारीं ॥ चालूनमी हळुचचांचपतांपुढारीं ॥ चक्रापरीचसजलोंअसतांफिराया ॥ हंस तुझाउदयहोउ सुखीकराया ॥ ७६ ॥ ध्यानींधरूनितिजलामनहें निरीक्षी ॥ दृष्टीपुढेंचिदिसतेमजतेमृगाक्षी || आहेजणोजवळिहेगजराज गामी ॥ ऐसाचभावतंववोलतसेंतिलामी ॥ ७७ ॥ भृंगेविराजितनवीं अरविंदपत्रे ॥ पाहूनिमानुनि तिचींचविशालनेत्रें ॥ घालीनअंजनअशा मतिनेंतटाकीं ॥ आहावृथाउतरलोंभिजलोंविलोकीं ॥ ७८ ॥ हंसावि लोकुनिसुधाकरअष्टमीचा || म्यांमानिलानिटिलदेशतिचाचसाचा ॥ शं खींधरुनि कुंकुमकीरवाणी ॥ लावावयातिलकलांबविलास्वपाणी || ॥ ७९ ॥ दिंडी ॥ भलामाझातूं हंसगडीराया ॥ विरहदुस्तर विस्तार निस्तराया ॥ चित्तनेघेमजतूजजाह्मणाया ॥ तें चिवाहनतरितूंकरीं फिराया ॥ ८० ॥ असेंबोलोनीनळेंरंजवीला ॥ अंजुळीमाजीहंसबैस वीला || गमेचंपककुसुमौघहारझेला || पाठवायायुवतीससिद्धकेला ॥ ॥ ८१ ॥ त्वरितपुनरागमअसोतुझायेथें ॥ झेंपघालींसुखरूपगगनपं थें ॥ नकोविसरूंआह्मांसिअसोयेथें ॥ वदुनिधरिजेगहिवरामहीनायें ॥ ॥ ८२ ॥ बरेंयेततो॑ह्मणवूनिहंसवोले ॥ उडुनिजातांबहुशकुनतयाझाले ॥ पवनचंचळमधुविंदुमुखींआले ॥ वामभागोंउभयतांगरुडगेले ॥ ८३ ॥ उडत होते खगवायसादिजाणा ॥ तयांभासलाहंसतोससाणा || नभामा नूनीनिकषपाषाणा || स्वर्णरेखातें तेजमनींआणा ॥ ८४ ॥ असातोहं ॥ सनभामाजिधांवे ॥ तयाविदर्भदेशींझेंपावे ॥ तेथकुंडिननगरासमीपपावे ॥ राजप्रासादींगोपुरींविसावे ॥ ८५ ॥ श्लोक || खगमगनगरीचेगोपुरीझें पघाली || मृदुपवनगवाँक्षीवैसतांझोंपआली ॥ तदुपरिजर्वशालीवेंघला चंद्रशाला || निरखिविततशालाराजधानीविशाला ॥ ८६ ॥ चूर्णिका ॥ सकळभुवनललामायमाना ॥ मानौधिकविभवधनिकसदनशतविराज माना ॥ कलशजनिर्तमुनिचकितजलधिशरणातिविस्तृतपरिखांतरीपा यमाना ॥ चंद्रशालाविजितसुरविमाना | जिचे सौधेगगनमंडपाधारस्तं भचिमाना || लावितीतेजलदानिजमाना ॥ वासवचापजयांसकमाना ॥ ऐसीकुंडिननामधेपनगरीराजहंसपाहिली ॥ श्लोक ॥ कोणीवणिक्जन १ पक्षीविशेष. २ श्वेषाने सूर्य असा अर्थ घ्यावयाचा. ३ दोन्ही गाळांस. ४ चिन, ५. खिडकी. ६ वेगवान्. ७ मान होत नाहीं भर्से, ८ भगस्ति मंदिर, बाग.