पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. आवडेसुत हितेनत सेतयाला || तेनोवरीकरवितोंतु जमीदयाला ॥ ६६ ॥ राया तिचें मुखसुधाकरयाद्वयाला । नाहींचवेगळिक हैं मग मनाला || संपूर्ण नित्यअसतानसताकलंकी॥ हाचंद्र हेमु ख असेंम गकोण शंकी||६ ७॥ चांपेकळी परिसहीसरळत्वनाकीं ॥ जीचाधरी अधर विद्रुमभावनाकीं ॥ भासेमनांतमज बिंबफळभ्रम।नें ॥ कींसत्यचंचुपुटवोढविलेंशुकानें ||६ ८|| तींडोंगरींउपजलीं पिवळींविशाळें ॥ निवेंतशींनवघनस्तन चक्रवाळें ॥ त्यापंकजांतमिनलाअ लिसक्ततोकीं ॥ जोनीलिमासुनयनींसुजनाविलोकीं ॥ ६९ ॥ जोंजोंघन स्तनभरूंअवकाशदेतो || तोतोंतिचाउरभरीवदिसोनियेतो ॥ जोंजोंदि सेउरभरींवतयाशितोंतों ॥ रायाउरोजमयरूपअसेपहातों ॥ ७० 11 ॥ विस्तीर्णवर्तुळउदग्रकठोरभारी ॥ वर्धिष्णुतेस्तनतिचेकन कानुकारी ॥ ज्याचेउरींउमटतीलठसेतयांचे || बोलोकिती सुकृतसंघसख्यातयाचे ॥ ॥ ७१ ॥ नोहेचनाभितरिकायसुरंगआहे | रोमावळीगमतसेमजशृंखळा हे || रायाअसे स्तनतिचेंगडघ्यावयातो ॥ राजामनोभवउपायजणो करीतो ॥ ७२ ॥ पद ॥ रूपवतीतेभूपसुताअनुरूपन सेदुसरीवनिता ॥ हूपधरूनिवरींतिजलाअनुरूपपपोधिजसीसरिता ॥ ध्रु० ॥ वीजअचं चळशीतळजेतजवीज कशीतुजहेनुमजे ॥ नीजज शीतुझियानयना सुख बीजसपल्लवभौवलता ॥ १ ॥ सुंदरतातवतीजविणेअतिमंद गमे तरिकाप जिणें || कुंदरदांतरमंदरधीरासुंदरिला वश होकरिता ॥ २ ॥ नूतननीर जनूतमुखी पुरुहूतबधूसिसखीनिरखी ॥ दूततुझापरिमीच सुखीकरवीन ह्मणेरघुनाथमता ॥ ३ ॥ श्लोक ॥ धाताकरींचकरितामृदुहेन होती ॥ याकारणास्तवमनोमयमूसओती ॥ तेथेंभरोनिपहिलारस पूर्ण केली ॥ ओतींत्रहेनघडितांकृतिबोलिजेली ॥ ७३ ॥ रंभाकापतिच्यापुढेविगैत मारंभदिसेमेनका ॥ जंभाराति नितंविनीपरितदाहं भावतेहीनका ॥ कुं भाकारकुचामहावरवधूसंभावनगाहिनी ॥ रंभादभजयासमोरुसरलस्तं भमनोमोहिनी ॥ ७४ | ऐसीखगेंद्रवचने॑वदतांतयाला || विश्रांति हीविरहखेदहिफारझाला || आधारहामजह्मणोनिगणोनिडोले || झाला १ मान. २ शृंगार. ३ कांतीचा लेशही नाही जीस अशी. ४ इंद्राणी ५ स्वतस बाटल्ये ६ महावरवधूंच्या कल्पनांत बुडणारी. ७ केळीचा दंभ जिंकणारी. ८ सरळ स्तंभासारिख्या जिच्या मांडया.