पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथपंडित. ॥ कशाळे | मलाआठवितांदृदयतिचेंपोळे ॥ ५३ ॥ श्लोक ॥ सदयह दययाचेंभूपहातापहारी ॥ ह्मणुनिपरिसतोंमी होययेथेंविहारी || मज हिवधकरायापातकीपातलाजो ॥ वरुनिपतितसा ही भूमिकैशीन लाजो ॥ ५४ ॥ येणेंपरीपरिसतांअतिदीनवाचा | हेलावलानळपयोधिदया रसाचा ॥ सोडीह्मणेविहरजाअथवाफिराया || राहेंयथानिजमनोरथहं. सराया ॥ ५५ ॥ सुटुनिख गपळाला बैसलाशालशाखे ॥ क्षणभरिनिजदे ह्रींमुक्तिविश्रांतिचाखे ॥ स्वजनतंवतयाचेभोवतालेमिळाले || कवळि तिनिजबंधूवाष्पबिंदूगळाले ॥ ५६ ॥ विसावाघेकांहीं उडुनिलवलाहीप रतला ॥ नृपाळाचेस्कंधींवसुनिमणिबंधउतरला || ह्मणेहंसक्षोणीपति सतुजकोण्हीसमनसे || दयेचाही ठेवातुजजवळिदेवा बहुवसे ॥ ५७ ॥ ॥ दिंडी ॥ ऐकरायातूंथोरदयासिंधू || नीतिसागरहीतूंचिदीनबंधू || नि खंदूनीबोलिलोनकोनिंदूं ॥ सकलवदसीजरिपायतुझेवदूं ॥ ५८ ॥ पारधी माजीखगामृगाराजे ॥ करितिहिंसाजीतीचिवरीसाजे ॥ तुवांदिधली मज मोकळीकबाजे ॥ दयाकेलीहीकीर्तितुझीगाजे ॥ ५९ ॥ हंसमिळणेहें कठिणमहीलोकीं ॥ सोनियाचातोनवलहेंविलोकौं || तशामजला होतो दिलेतुवांकी || तुझाऐसाउपकारमीनझांकीं ॥ ६० ॥ तुझाकरपंजरहो यमलाथारा ॥ तुझावचनौघतोचिदुग्धधारा | तुझेमानसबहुथोरगाउ दारा ॥ सत्यलोकेशातूंचिगुणागारा ॥ ६१ ॥ कितीरांवेअसतीलतुझे धामीं ॥ कितीकोकीळासारिकातसामी || चित्तलागलं हेतूझियालगा मीं ॥ नृपास्वाभीमजयोजिंतुझ्याकामीं ॥ ६२ ॥ श्लोक ॥ पांखरूं मजसिपेइलकायकामा ॥ ऐसेंनृपानवदपूरितलोककामा || मोलेंउणें व्यजनतेंधरितांपुढारी ॥ छायाकरीतपनदीप्तिस हीनिवारी ॥ ६३ ॥ वि रहिसादिसतोसिमहानळा || परिहरीनं तुझ्या विरहानळा ॥ चतुरजीत रुणीद्दृदयंगमा || करवितोंतिजशीं तुजसंगमा ॥ ६४ ॥ वैरनृपतिविरा जेभीमहेंनामज्याला ॥ वरदमनऋषीनेंदीधलाकीतयाला ॥ वैरसुतद मनामादांतनामद्वितीया ॥ वरैतनुदमयंतीनंदिनीतेतृतीया ॥ ६५ ॥ ते जोनिधीसतनयायमुनाजसीते ॥ सीतेपरीसुजनकाजनकातसीते ॥ ते २ वरल्या देशीं. 3 पहिळामुळगा. ४ श्रेष्ठ १ हृदयांत गमन करणारी. उनु आाहे जिला.