पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान.. ॥ ॥ तेथिलसहस्रदळांधरीतें ॥ प्रत्यक्षसूर्यकिरणांसविसाववीतें ॥ ३८ ॥ दिंडी ॥ तयासरोवरीराजहंसपाहे || राजहंसांचा कळपपोहताहे ॥ तयांसाठी हे वापिकाचपोहे || नळेंकेली हे कोणह्मणेनोहे ॥ ३९ ॥ तयाहंसांचेदेहकां चनाचे ॥ पक्षझळकतीवीजजशीनाचे ॥ रंगमाणिक से चंचुचेपदाचे ॥ ज से अधरींचे भीमकन्य केचे ॥ ४० ॥ श्लोक ॥ त्यांतीलएककलहंसतटींनि जेला ॥ जोभागलाजळ विहारविशेषकेला ॥ पोटींचएकपदलांबविलादुजा तो ॥ पक्षीतनूल पविभूपतयापहातो ॥ ४१ ॥ टाकीउपानहपअतिमं दठेवी || केलीविजारवरिडोरहिमोनसेवी ॥ हस्तींकरीवलयउंचअशाउ पायीं ॥ भूपेंहळूचधरिलाकलहंसपायीं ॥ ४२ ॥ कलकलकलहंसफारके लासुटाया ॥ फडफडनिजपक्षींदा विलेकींउडाया ॥ नृपतिसमणिबंधींटों चिताहोयचंचू ॥ धरिसुदृढजया तोकायसोडीलपंचू ॥ ४३ ॥ तदितरखग भेणेंवेगळालेपळाले ॥ उपवनजळकेलीजेकरायामिळाले || स्वजनगवस लाजोत्याजपाशींनसेतो | कठिणसमययेतांकोणकामासियेतो ॥ ४४ ॥ ॥ दिंडी ॥ नसोडीहानळभूमिपाळमातें || असेंजाणोनी हंसवदेत्यातें || हं सहिंसान चघडो तुझ्याहातें | स्वस्थळातेंपावेनपक्षपातें ॥ ४५ ॥ पदोपदीं आहेतवीरकोटी ॥ भलेझुंजारशक्तिजयांमोटी ॥ तयांमारायाधैर्यधरींपो टीं ॥ पांखरूंमारणेंबुद्धिखोटी ॥ ४६ ॥ वधुनिमाझ हे कनकरूपकाया ॥ कटकमुकुटादी भूषणेंकराया || कशीआशाउपजलीतूजराया ॥ बहुतऔ दार्यथोरदयामाया ॥ ४७ ॥ श्लोक ॥ हातारीउडतांन येचतिजलामाता मदीपाअशी || कांताकायवदों नवप्रसवते सातादिसांचीतशी ॥ पातात्या ॥ ॥ उभयांसमीमजविधीघातासयोजीअसें ॥ हातामा जिनृपातुझ्यागवसलों आतांकरावें कसें ॥ ४८ ॥ पद ॥ हरहरसांपडलों, सांपडलों || कैसाफां शींपडलों ॥ ध्रु० ॥ इतर॑नदी जळटांकी || टाकुनिआलोयाच॑तटाकीं ॥ ॥ ४९ ॥ सोडुनिमानसकेली | कापुनिध्यायाआलोशेली ॥ ५० ॥ ठे विनतवपदिंमाथा || आतांसोडविंमजरघुनाथा ॥ ५१ ॥ दिंडी ॥ सखे माझेपरतोनिघरायेतां ॥ तुवांसजणेहासमाचारघेतां ॥ तयाशोकेंघा याळदृदयहोतां ॥ कशीहोशिलतेआठवितोंआतां ॥ ५२ ॥ थोरहो तिलबाळकेंतुझींवाळे || तुलाकामायेतीलवेल्हाळे | मायमाझीवैसेलशो १ नळ, २ जोडे. ३ झगा. २००.. ॐ प. प. प. पा. पोतदार Ar