पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३.०४ रघुनाथ पंडित. रुहाचें ॥ भासेमनांतमजअंगतसें तियेचें ॥ गोरोचनापरिसगौर असेंगणावें ।। सोनें चबावनकसीन कसें ह्मणावें ॥ २४ ॥ दिंडी || असेंबोलतांचारसमा चारा ॥ करीदमयंतीनळमनीविहारा || नोवरीतेमजहोयकसीदारा | क रूंलागलाभूपयाविचारा ॥ २५ ॥ विभूतीनेंझांकलाअनळसातो ॥ गुप्तद मयंतीविरहनृपाहोतो ॥ नित्यपोटींवडवानपेटघेतो || सागरातोकाय सांगिजेतो || २६ || श्लोक || मानीमनोज शरहारतुरेफुलांचे ॥ कंदेर्पको पवचनेंध्वनिकोकिलांचे ॥ राकाशशीमदनदर्पणभाविलाहे ॥ नेघेचितोन परिसेनतयासिपाहे ॥ २७ ॥ छायानायकसानिर्दोघसमयीं छायाकरीतो विधू ॥ वायांपादृदयाश्रमासिकरितोदायाद साहामधूं || जायाजेरुचली मनीतिजकडेजाया नयेकींपहा ॥ रायालानगमेन जायरजनी आया सहो तीमहा ॥ २८ ॥ आर्या ॥ रजनी दिवसगमेना नृपतिससंगीत ही सुखगमेना।। मनकोठें हिरमेना ह्मणोनिक रिवन विहारसहसेना ॥ २९ ॥ श्लोक ॥ गंगा तरंगसमजोनिजदेहवर्णी | भृंगापरीरुचिरकांतिजयाशिकर्णी ॥ जंघाल जोपवनसंगतिचीसवेंधे ॥ शृंगारिलाहयतयावरिभूपवेंधे ॥ ३० ॥ जोअं वरीउफळतांखुरलागलाहे ॥ तोचंद्रमानिजतनूवरिडागलाहे || जोयाय शास्तवक सेंधवलत्वनेघे ॥ शृंगारिलाहयतयावरिभूपवेंधे ॥ ३१ ॥ दिंडी ॥ सर्वेसेनाभूपाळनिघालाहे ॥ शींवलंघीउद्यानएकपाहे ॥ रिघेतेथेंमितसे वकांसिवाहे ॥ फौजसारीबाहेरउभीराहे ॥ ३२ ॥ पनसजंबूजवीरवि विधनिवें ॥ कुंदचंदनमकंदसुदाडिवें ॥ तुंगनारिंगेविकसिलींकदवें || वस तितेथेंशुकसारिकाकदवें ॥ ३३ ॥ श्लोक || लतेतळींदनिरुंदकालवे ॥ गळोनितेथेंमकरंदकालवे ॥ परागहीसांव्र्तयांतरंगती ॥ फुलांसवेंभृंगतती तरंगती ॥ ३४ ॥ आर्या ॥ उपरिसकंटकसाचे परंतुसांचेजयांतसुरसांचे ॥ घोस असेकणसांचे षण्मासांचेकितेकवरसांचे ॥ ३५ ॥ श्लोक ॥ तयाव नींएकतटाकतोयें || तुडुंबलेंतामरेसानपायें | निरंतररामंदमरंदवाहे ॥ ता पांतहीयास्तवारेक्तनोहे ॥ ३६ ॥ अमृतहीपपहीह्मणवीतसे ॥ उभयहोय तसीरुचिवीतसे || मधुरसारसतेंजलगातसे || मधुरसारसयास्तवगातसे ॥ ॥ `॥ ३७॥ पीतांमरंदउदरंभरवंभराचें ॥ जेहोयमंदिरहिसुंदरइंदिरेचें ॥ जेपद्म ॥ ॥ ॥ १ दूत. २ मदन 3 सूर्य. ४ उष्णता. ५ शत्रु. ६ वसंतकाळ ७ भग ८ दाट. कमळांच्या स्थितीनें.