पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नलोपाख्यान. ॥ धाची ॥ फिरेभुवनत्रपिंजान्हवीचसाची || असेअसतांद्विजपांचसातयाची ॥ मेटिघेतीवैदर्भराजयाची ॥ ११ ॥ श्लोक ॥ द्वारींझुलोतगजसंघहिसो ततेजी || गाजीतुलासकललोकअसोतराजी ॥ सोमाभिरामवदनासदनां तरंगीं || क्रीडाकरोतुजसवेंललनापलंगीं ॥ १२ ॥ दिंडी ॥ अशाआशी र्वादासितिहीं केलें ॥ भीमभूपेंमगतयांबोलिजेलें ॥ तुझीआलांकोठूनिभ शाबोलें ॥ द्विजींनिषधापासा वह्मणीजेलें ॥ १३ ॥ भीमभूपाळगिराव देऐसी ॥ निषधदेशींनळराजरीतिकैसी ॥ असेऐकोनीवदतिविप्रत्या सी ॥ विप्रयासींवक्तृत्वयेजयांसी ॥ १४ ॥ श्लोक ॥ हेवामनैकपदभूमिन सोनिजंघी || एकेदिशींचदिनराजनभासलंघी ॥ वाशिवानर विलंधित होयतोकीं ॥ लोकींन सेनलयशस्तुलनाविलोकीं ॥ १५ ॥ जोपाहेसदसद्विचा रदयींजोपोजनाचीकरी ॥ जोपावेसमयीं, विशेषगणिलाजोपावनाभी तरी ॥ सोपाजोसकळांद्विजांसुमतिचा सोपासदालाभतो ॥ कोपातनधरीचतो नळमहीगोपापिताशोभतो ॥ १६ ॥ जोधैर्येधरसासहस्रक रसातेजेंतमा दूर सा ॥ जोरत्नाकरसागभीर शिरसाभूपायशोहारसा ॥ ज्ञाताजोसरसावलान वरसांमाझारिशृंगारसा ॥ शोमेतामरसाक्षतोनळरसानाथस्तवूंफारसा ॥ ॥ १७ ॥ दिंडी ॥ अशीहोतांनळचरितकथाकांहीं ॥ भीमन माभूपाळप रिसतांही ॥ जवळिहोतीलडिवाळजेसदाही || सुतादमयंतीनामजीसपा ह्रीं ॥ १८ ॥ श्लोक ॥ निषधपतिकथा हे जेसुधेतजयंती ॥ परिसुनिदमयं तीरंजलीरंजयंती ॥ नवलमजनभासे चंद्रवंशैकशाली ॥ नळतरिवनमाळी भीमकीहेचिजाली ॥ १९ ॥ नळराजकथा सुधाचिसाजे || दमयंतीवरव र्णिनीविराजे | मिळणीउभयांशिहोयजेथें ॥ अधिकारी अधिकानुरागते थें ॥ २० ॥ दिंडी ॥ नैषधीतेमोहिलीगुप्तरूपें ॥ मनलावियला चापें ॥ असोगौरविलेविप्रतिच्यावापें ॥ धनेंवसनेंत्यांदीधलींअमूपें ॥ २१ ॥ तेथील होयअसोऐसी ॥ अलेजासूदवदतिनैषधासी ॥ तुझ्याकथनीं विदर्भर|जयासी || प्रीतिहोतीतनयाँहितपापास ॥ २२ ॥ श्लोक ॥ बापा च्या उजवेकडेसिवसलीम्यांपाहिलीनोवरी ॥व्यापारांतर टाकुनीतवक थालापाँसिजेआदरी ॥ तापातें हरितेकरोनिमधुराला पासिजे सुंदरी ॥ ज्या पावॆजगदीशसांगसुमनश्यापानृपात्यावरी ॥ २३ ॥ जेंअंतरंगपिवळेंसरसी ॥ १ चंद्रासारिखे रमविणार आहे मुख जिचैं. २ पालन. 3 चंद्रवंशास शो- भविणारा नळराजा. ४ दमयंती. ५ कथन ६ गायन.