पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभंग: ( ६ ) पाहेपरदा राजननीसमान ॥ द्रव्यहोपाषाणसममानीं ॥ १ ॥ निशीदिनी मूका होऊनीतत्वतां ॥ नघालीं सर्वथावरीदृष्टी ॥ २ ॥ ऐसेंमनींदृढधरूनीराहासी ॥ तरीतूंपावसीनीजपदा ॥ ३ ॥ पराव्याकारणेप्राणवेंचीं आतां ॥ जाणेपरव्यथाअंतरींची ॥ ४ ॥ विहीतसंतोषधरींबामानसीं ॥ कींपरलोकासीजा आहे ॥ ५ ॥ देहअभीमाननधरावा चित्तीं ॥ घरोंउपरतीउपरम ॥ ६ ॥ सर्वकाळ प्रीतिसंतांचीयासंगें || गावेंअनुरागेहरीनाम ॥ ७ ॥ सर्वांभूर्तीसमठेवूनीयांबुद्धी || सांडसीउपाधीप्रपंचाची |॥ ८ ॥ सर्वपरमात्मासर्वकाळींशीं ॥ भावअहर्नीशीदृढधरीं ॥ ९ ॥ संतसमूदायमीळतीलजेयें ॥ लोटांगण तेथेंजावेंआधीं ॥ १० ॥ चितानकोनाम्यातर सीतूंजाण || सांगीतलीखूणम नेंमाझ्या ॥ ११ ॥ ( ७ ) हेंचिदेवासीमागत || चरणसेवाअखंडीत ॥ १ ॥ वासद्यावापंढरीचा ॥ सदासंगहारदासांचा ॥ २ ॥ नामाह्मणेकमळापती ॥ हेंचिद्यावेंपुढतापुढती ॥ ३ ॥ (८) कलियुगाचेमूळें ॥ झालंधर्माचेंवाटोळें ॥ १ ॥ पलंगींबैसवूनीराणी ॥ मातेहाती आणवीपाणी ॥ २ ॥ स्त्रिपेपाटावाची चोळी ॥ माताअखंडचिंध्यागाळी ॥ ३ ॥ ऐसाकलियुगींचामहिमा ॥ ह्मणेविष्णुदासनामा ॥ ४ ॥ (९) क्षीरसागरांत अससीबैसला | धांवोनिमजलाभेटीदेई ॥ १ ॥ शेषावरी जरी अससीनिजेला || धांवोनिमजलाभेटीदेई ॥ २ ॥ कैलासींशिवपूजितसेतुजला ॥ धांवोनिमजलाभेटीदेईं ॥ ३ ॥ गहिवरूनिनामाबा हतोविठ्ठला ॥ धांवोनिमजलाभेटीदेई ॥ ४ ॥ (१०) चक्रवाकपक्षीवियोगबाहाती ॥ जालेंमजप्रतीत से आतां ॥ १ ॥ चुकलीयामायबाळकेंरडती ॥ जालैमजप्रतीतैसें आतां ॥ २ ॥ नदेखवांगाईवत्स हंबरती ॥ जालेंमजप्रतीतैसें आतां ॥ ३ ॥