पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नामदेव. मरणकाळ सुमारें शके १२५० इ० स. सुमारें १३२८. याचे प्रसिद्ध ग्रंथ अभंग. ( १ ) सर्वसावधान होऊनीवीचारा || सोडवणकरासंसाराची ॥ १ ॥ अवघेंआयुष्यसरोनीजाईल ॥ कोणतें होईलसाह्यआह्मां ॥ २ ॥ सकळसंसार जाणोनीलटीका ॥ शरणजाएकावीठोवासी ॥ ३ ॥ सर्वकाळवा चेह्मणानारायण ॥ वायांएकक्षणजावोंनेदी ॥ ४ ॥ नामाह्मणेसर्वसुखचीहोईल ॥ मनहेंठेवालहरीपाय ॥ ५ ॥ ( २ ) झणीदृष्टिलागेतुजकेशवराजा ॥ जेणेंमनामाइपाबोधकेला ॥ १ ॥ अनंतजन्मींचेंविसरलों दुःख || पाहातांश्रीमूखकेशवाचें ॥ २ ॥ योगीयाचेध्यानींष्यातांना तुडशी || तोतूंआझापाशींमागेपुढे ॥ ३ ॥ नामाह्मणेकरूंजिवे निंबलोण || विठ्ठलचरणवोंवाळीन ॥ ४ ॥ ( ३ ) ॥ देहाचेंममत्वनाहीं जोंतूटलें ॥ विषयींवीटलेमननाहीं ॥ १ ॥ तंवनित्यसुखकैसनीआतुडे ॥ नेणतीवापूडेप्रेमसुखें ॥ २ ॥ मीचएकभक्तमीचएकमुक्त ॥ ह्मणवीपतीतदुराचारी ॥ ३ ॥ नामाह्मणेतुझेरुपेवीणदेवा ॥ केवींजोडेटेवाविश्रांतीचा ॥ ४ ॥ ( ४ ) ॥ माझेमनोरयपूर्णकी जेदेवा ॥ केशवामाधवानारायणा ॥ १ ॥ नाहींना हीमज आणी | कसोयरा || नकरींआव्हेरा पांडूरंगा ॥ २ ॥ अनायाचानाथहोसीतूंदयाळा || कितीवेळोवेळांप्रार्थंआतां ॥ ३ ॥ नामाह्मणेजी व होतो कासावीस ॥ केलीतूझीआसआतांतरी ॥ ४ ॥ पंढरीसीजावेंजन्ममुक्तव्हावें ॥ केशवाभेटावेंजीवलगा ॥ १ ॥ कायावाचामनचरणींठेवावें ॥ प्रेमसुखध्यावेसर्वकाळ ॥ २ ॥ सुखाचेंसाजीरें श्रीमूखपाहावें || जिवेंउतरावें नंबलोण ॥ ३ ॥ याहेरीभीतरीकैवल्पअवघें ॥ वाचेनें बोलावेंभक्तिभावें ॥ ४ ॥