पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नामदेव. जीवन वेगळेमच्छ तळमळती ॥ जालेंमजप्रतीतैसें आतां ॥ ४ ॥ नामाह्मणेमजवाटे ऐसे चित्तीं ॥ करित सें खंतीफारतुझी ॥ ५ ॥ ( ११ ) काय माझाआतांपहातोसीअंत ॥ येईबाधांवतदेवराया ॥ १ ॥ तुजवीण माझे जिवा होइलआकांत || येईबाधांवतदेवराया ॥ २ ॥ असेजरी काम भेटोनियांजावें ॥ धांवोनियांयावेदेवराया ॥ ३ ॥ येरेपेरेदेवानामातजबाहत || येईबाधांवतदेवर या ॥ ४ ॥ ( १२ ) ॥ प्रातःकाळी उद्धवस्नानासीचालिला ॥ मिळालासेमेळागोपिकांचा ॥ १॥ परस्परेंह्मणती कोण आतांआला || न्यावयानंदालापाठविलें ॥ २ ॥ सकळांचाप्राणघेऊनीयांयेई || ह्मणोनीयांपाहींपासधाडी ॥ ३ ॥ ॥ भ्रमरासीस्त्रियाकु शब्देताडिती || आवडीनें बोलतीनानाशब्द ॥ ४ ॥ घांवोनिधरितीउद्धवाचेचरण || आमुचेंस्मरणकरितोकाय ॥ ५ स्वरूप हीन आली सुंदर कंसदासी ॥ ह्मणोनीतीजसरितझाला ॥ ६ ॥ आह्मांसाठी तेथेंजाऊनीयांह्मण || एकदाचरणदावीं सर्वा । ७ ॥ मेल्यात्यागोपीकात्यांची राखझाली || वाजवींमुरलीतयावनीं ॥ ८ ॥ नामाह्मणेत्यांसीसांगेब्रह्मज्ञान || कृष्णाच्या कृपेनेंटसावलें ॥ ९ ॥ ( १३ ) T समस्तांचें केलेल्या समाधान ॥ सारिलेंभोजनसकळिकीं ॥ १ ॥ यशोदा आणिनंददेती अलंकार || कृपादोनावरअसोद्यावी ॥ २ ॥ गोपगवळणोपुसतउद्धवा ॥ मिळोनीयांसर्वाओवाळिला ॥ ३ ॥ पक्षीश्वापदांसीसांगतउद्धव || असौद्यावाभावकृष्णापाई || ४ || आलामथुरेसी सांगेवर्तमान ॥ नामाह्मणेमनभावेंऐका ॥ ५ ॥ ॥ ( १४ ) || भवसिंधूचापारत रिजेकेंवी ॥ १ ॥ ॥ शिणलेतीवाउगेमायामोहें ॥ २ ॥ अवघावेळकरासंसाराचाधंदा || परीवाचेवदाहरिचेंनाम ॥ ३ ॥ अवघेभावएकेविठ्ठलातेभजा ॥ आतेंकरापूजाहरिद सांची ॥ ४ ॥ अवघें सुखतुह्मांयेईलआपैतें ॥ नयाल मागूतगर्भवासा ॥ ५॥ नामाह्मणेअवघेंअनुभवून्रीपाहा || सर्वकाळराहासाधूसंगें ॥ ६ ॥ अवघेनिरंतरकराहाविचार अवघेंजन्मवांयांगेलेविषयासंगें