पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथ पंडित. सुमारें शके १७००. नलदमयंतिस्वयंवराख्यान. ॥ श्लोक || पुण्यश्लोकनृपावळींत पहिलाहोवोनिजोराहिला ॥ तोराजाभ सतांसमस्तमहिलाविश्रांतिशेषाहिला ॥ व्यासोक्तेंअवगाहिलाबुधजनीं नानागुणींगापिला ॥ जोनामेंनळतत्कयौघलिहिलातोपाहिजेपाहिला ॥ ॥ १ ॥ आर्या ॥ इंद्रादिकवर असतांक सीनलसतीच होयंदमयंती ॥ रसकळवधूंतेंकसन॑ल॒सती चोदमैयंती ॥ २ ॥ दिंडी ॥ कथाबोलूंहेम धुरसुधाधारा || होयशृंगाराकरुणरसाथारा || निषधराजानळनामधेय होता ॥ वीरसेनाचातनँय'महाहोता ॥ ३ ॥ चौगुणीनेंजरिपूर्णशीतभा नू ॥ नळाऐसात रिकळानिधीवानू ॥ प्रतापाचाजोनमालवेभानू ॥ तया समानकोणदुजामानू ॥ ४ ॥ श्लोक ॥ चंद्रासिलागतिकळाउपरागये तो ॥ गंगेशिभंगबहुपाणउतार होतो ॥ जेहोयचूर्णतरिमौक्तिकतें कशाला ॥ नाहीं समाननळराजमहायशाला ॥ ५ ॥ बाजीचेंमनजाणतासकळहीरा जीशिपायीजया ॥ याजीहोउनियांद्विजांसिह्मणतोय | जीधनेंध्यावया ॥ त्याजी जोधनदापरीसुकृतजेत्या जीव ऐसेंगणी ॥ गाजीतनळभूपहूपंधरु नीगाजीगुणींच्यागणीं ॥ ६ ॥ दिंडी ॥ लोकबंधूजोहोयरवीऐसा ॥ कुव लयाचाजोसुखदचंद्रजैसा || सांगनोहे तोकुसुमचा पतैसा || निषधराया शींतुल्परूपकैसा ॥ ७ ॥ आर्या ॥ नाडीज्ञानजयांचें सरोगवंधूचतुष्पदग णावे ॥ सुततेजीतुरगीचे नळसमसुंदरकदापिनह्मणावे ॥ ८ ॥ श्लोक ॥ कदानेणोंवोढीशरधिंतुनिकाढीशरकदा ॥ कदाधन्वींजोडीवरिवरिहिसो डीतरिकदा || विपक्षाच्यावक्षावरिविवरलक्षास्तवरणीं || कळेराजेंद्राची त्वरितशरसंधानकरणी ॥ ९ ॥ धालेधनीपुढिलयाचकानळाचे ॥ येतां फिरोनिसमुदायपथतयांचे ॥ मागावयासधनमागिलदेखियेले ॥ त्यांहीं चतेसकळपूरितकाम केले ॥ १० ॥ दिंडी ॥ अशीअगणित गुणकीर्तिनैष ॥ १ गवंदत्री २ चौपटीनें ( चीसटकळांनी युक्त. ) 3 सोळा कळांनी युक्त पोर्णिमेचा • चंद्र. ४ याज्ञिक. ५ अश्विनीकुमार.