पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. मानीसर्वमनोरथद्रुमफळीं ओथंबलेआपुले || ऐसाभक्तमयूरचात कहि जोनेणेदुजींभावुकें ॥ तोसाक्षात्घनदर्शनींकितिसुखीतें प्रेमळाठावुकें ॥ ५१ ॥ बेंचे, भागवत दशमस्कंध, सज्जन प्रार्थना. माझाप्रेमासुदामा हरिसखदुबळा शब्द संदोहजो' हे || साधूंपासीं श्रुतीनें पदरपसरुनीजोडिलेस्वरूपपोहे ॥ यादीनोपायनातेंबुधजन भगवान्प्रीतिनेंफारगोडी || आणोनीश्रोत्रवक्त्रींभरिलबहुदयामानुनीतेहिथोडी ॥ १ ॥ नसेतादृक्चे तोहरगुणजरीसाधुतरि॑या ॥ वरूचूडारत्नींकृत विधुहिजैसधुतरिया || भलेसद्विद्यांचेनदकरितितेलोभ॑विहिरा ॥ तयांचामीकर्त्याज डहिघडशोभवहिरा ॥ २ ॥ अभयदिधलॆआहेवाहेशुचि॑प्रतिभझरा ॥ विधुमणिचियासाराताराप कारणंपाझरा ॥ जडहिकविताजोडीगोडीगुणहरिच्यधरी ॥ सहज तुमचाही नादीनाप्रसादसमुद्धरी ॥ ३ ॥ प्रसाद तुमचाकळानिधिहुनी गुणेंआगळा || हरीनतमतोमळानिजसुरद्रुमा चामळा ॥ करीरत सदावळानुज पदींमनाचंचळा ॥ सुखचिपुरवीलळा सुचिरकीर्तिदेउज्वळा ॥ ४ ॥ श्रीमद्भागवतामृतोदधितुह्मीअर्थज्ञतेमेघसे ॥ आह्मी चातक पाहतोंमुखतृषासंशुष्कज्यांचेघसे ॥ पीतांद्वित्रिकणक्षणीं सुखगमेतृप्त्यर्थगाढ़कर ॥ ब्राह्मी चाहिलिहोंशकेचिनअसोतें ग्रंथहाढ़कर ॥ ५ ॥