पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोरोपंत. ॥ ॥ ४५ ॥ ॥ तारापाळकपाचकनिरखिले ते सेंचियाराजसा ॥ ४२ ॥ करीतहोतीतेथेंचनवसागरती रती॥ पावेत्यापासुनी चिंता नवसागरतीरती ४३ मीनोदरींसांपडला अकल्पितलहानसा ॥ ओळखेनारती हैं जोतोंमी गेल महानसा ॥ ४४ ॥ म्यांसारेंकथिलेर हस्थैनह्मणेनिद्राशरीरक्षण || स्ने हें मायतशीरतिस्वपतिचेंतेथेंकरीरक्षण || झाली आपुलिआपणप्रियपरित्राणार्थसासूनती स्तुत्यर्हापरिगौरवासमुचितेंसासूअसा॑सूनती पावेप्रद्युम्रहातानिजरिपुपतगवन्हभावा॑यु॒वाहे सद्विद्या नीतिवृत्तस्मरण करुनिदेतोमहावायु॑वाहे ॥ सेवायादूर आलीकमुनिपथरती ही पिपासूनद्या हो ॥ पाजा॑आशीरैस जेंव्हृद॒भिमतइलाआजपासून॑द्याही ॥ ४६ ॥ प्रद्युम्नावसुदेवरामहरिहेसप्रेमभव्य कुळ ॥ ज्येष्ठाभेटतिहोतिहुंगुनिशिवाष्पोमव्याकुळ || तत्पत्नी हिसदारदारकतनुस्पर्शामृतींमज्जना ॥ पावोनीनिवतीनतोषवदवेतोले शंधीमज्जैना ॥ ४७ ॥ जाहलाचिर्नपरीकुमार ॥ प्राप्त होउनिपर | सुकुमार ॥ वांचल | नवेलहानगरांत ॥ प्राज्यदेनवलेहानगरांत ॥ ४८ ॥ आलाकाढोनिकांटाअमरत्वदायें चामन्मथद्वारकेला ॥ होतें शोकारूप शल्पस्वज नव्हृदुदरींत समुद्धाकेला ॥ जोस्वीकारीहरायाविषयरतजगन्मळालाविभूती ॥ दुष्टांसत्रासशिष्टांअभयसुखहिदेप्रेमळांलाविभूती ॥ ४९ ॥ सौंदर्याकरसोहळेपुरविता जो दृष्टिचैतौरमा || लीलामंदिर॑ज्यानसेचि उपमात्रैलोक्य चेतोरमा | ऐशाचेंप्रति विवकांनइतरस्त्रीचित्तमोहील॑या ॥ मातांचीक्षणनेधृतीनकविच्या विमोलया ॥ ५० ॥ मेघाचेंप्रतिबिंवपाहुनिसुखेनाचोंचिलागेभुले || १ प्रवित्रता. २ गुझ. 3 भाशीर्वादाचा रस. ४ बुडणे-गोहणे. ५ बुद्धिमान जनास .६ मृत.