पान:नवनीत अथवा मराठी कवितांचे वेंचे.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्लोक. निवेल आलिंगुनित्यास सुहद्वारकापुरा ॥ ३५ ॥ दिसेयाच्याठायींसहजअधिकप्रीतिभुजही || स्फुरेडावाआहेविदित ह्मणतोरीतितु॒जही ॥ मलालमापूर्वी प्रिय कथनदक्षै कळविली || स्वयें कृष्णप्राप्तीस्फुरुनिनिजचित पळविली ॥ ३६ ॥ प्रभुप्रियतमा असामनिविचारजोतकरी ॥ स्वतातजननीसह त्वरिततेयआल | हरी || कळेपरिनतोवद किम पिविश्वसाक्षीधरी ॥ अविज्ञजनरीतिला तरि चरित्रतें उद्धरी ॥ ३७ ॥ जोलोकत्रितयीं फिरेस्थिरन से ताटीं जसा पारंद || स्वांतध्येयपदींचनिश्चळभवांभोघींतजोपारद ॥ जोवर्णै गगनोदरींक्षण दि से पूर्णेदुकींशारद || श्रीशांतःपुरचत्वरींचउतरेतोसन्मुनीनारद ॥३८ ॥ नाभिस्थानासिने मृग हुडकंजस घेतरानांतवास ॥ तैसेदोघेंहिनेणांजवळिहित्दृदयींयाधर रानातवास ॥ शौरेहावासुदेवात्मजसुतसुतहादेवकी ओळखावा || तोहावैदर्भिजेणेप्रथमचितुजलालागल| बोळखाया ॥ ३९ ॥ वर्णाकानिरीक्षण स्मित॑गतिव्याहा रहे सांगती || कीकृष्णप्रतिबिंबहानवळखां सर्वभ्रमामागती ॥ जोनिःशंकगृहांतयेइतरतो कैसातु धीरधी ॥ नेणांहेंबळकृष्ण कौतुककरांलोकांतचिनीरधी ॥ ४० ॥ टाकीपासपयोनिधींतहरुनीदुर्बुद्धितशंबर ॥ ग्रासीमीन असे सुर्खेतदुदरी जैसें घटीं अंबर || दाशांनीं दिधलाखळास॑ष॑तो॒तत्रापिविश्वंभर || त्रावाहोयजयास काय करितीविघ्तया शंभर ॥ ४१ ॥ नेत्रेंपाहुनिमीन शंबरधरीतोभक्षणेच्छे|दिला ॥ तेणेंसू दँ करींच पाक सदन त्यांहीं मगच्छेदिला ॥ तोतोबाळविशाळभाळउगवेआभाळजातांजसा ॥ २९९ १ पारा. २ पार देणारा. 3 अंगण्यांत ४ गोळणे. ५ अनंत बुद्धि न्यास असे.. ६ मासा. ७ स्वयंपाक्याच्या हातीं.